टोमॅटोची चटणी किंवा भाजी
नमस्कार मंडळी,
काय भाजी करावी हे बराच वेळ विचार करुन पण नाही सुचले तर हा प्रकार नक्की करुन पहा, स्पेशली पुरुष मंडळीसाठी ही पाकृ. बायको भाव खाऊ लागली की स्वतः स्वयंपाक घरात घुसाव आणी ही पाकृ करावी. तुमची कॉलर ताठ झालीच पाहिजे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही टोमॅटोची चटणी किंवा भाजी.
मिसळपाव
बोरिस पलेवोय या सोविएत लेखकाच एक सुंदर पुस्तक "स्टोरी ऑफ रीयल मॅन"नुकतच वाचण्यात आल्,एका अस्सल देशभक्ताची ही कहाणी आहे,हि कादंबरी एका खर्या व्यक्तीरेखेवर बेतलेली आहे.तो व्यक्ती म्हणजे अलेस्केइ मेस्सेरेव्ह जन्म २० मे १९१६,रशियातील एका सामान्य कुटुंबातला.