संपादक मंडळ आणि व्यवस्थापकीय संरचना - २
नमस्कार,
मिसळपाव .कॉम ला पाच वर्षे पुर्ण झाली आहेत. व्यवस्थापनाचा वाढता व्याप बघता मिसळपावच्या संपादक मंडळात पाच नवीन संपादकांची घोषणा करण्यात येत आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे
१) गवि
२) वल्ली
३) किसन शिंदे
४) लीमाऊजेट
५) aparna akshay
सदर संपादक सहा महिण्यांसाठी किंवा पुढील घोषणेपर्यंत कार्यरत राहील.
मिसळपाव