वाहनविश्व : भाग २ इतिहास
आधीचा भाग :
वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना
___________________________________________________________
माणसाच्या उत्त्पत्तीपासुनचं प्रवास हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. दोन पायावर चालणार्या, शिकारीमागे धावणार्या, कच्चं मासं, कंदमुळं खाणार्या माणसाला चाकाचा आणि आगीचा शोध लागला आणि आख्खं जगं झपाट्यानी बदलु लागलं. चाकं, चाकांचे हळुहळु विकसित झालेले उपप्रकार (गिअर्स, पुली, कॅम & फॉलोवर्स ई.ई.) आणि त्यापासुन विकसित झालेल्या वेगवेळ्या गतींचा वापर करुन माणसाच्या जगण्यामधे अमुलाग्र बदल होउ लागले.
मिसळपाव
सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् । पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः ....