माझे पहिलेच प्रवास वर्णन - फिलीपाइन्स
(मी फोटो टाकायचा प्रयत्न केला आहे,
http://www.misalpav.com/node/13573 श्री प्रभाकर पेठकर ह्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार flickr वर upload करून टाकले आहेत. आशा आहे नाहीतर मला कोणीतरी मार्गदर्शन करावे.)
हे माझे पहिलेच प्रवास वर्णन आहे. झंप्या ह्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनावरून मला पण स्फूर्ती मिळाली आहे. एस्पिकचा एक्का व इतरांप्रमाणे माझी ओघवती भाषा वगैरे नाही आहे तरी सांभाळून घेणे.
मी जानेवारी २०१३ मध्ये फिलीपाइन्सला २-३ दिवसांसाठी office च्या कामासाठी गेले होते. Airport अगदीच सामान्य होता पण देश मात्र प्रथम दर्शनीच प्रेमात पडावे असा.
मिसळपाव
प्रचि--- ३९