हि चिकन थाळी कोणची ?
१) गेल्या मे महिन्यातील 'खाद्यपदार्थ छायाचित्र चढवा' अभियाना दरम्यान खालील छायाचित्र विकिमीडिया कॉमन्सवर कुणीतरी चढवले. त्यांनी चित्र संचिकेस (फाईलला) नाव Gavara Chicken Bhakari.jpg असे दिले आहे. यातील Gavara हे 'गावरान'चे त्रुटीयूक्त लेखन असेल का ? कि गावरा/गवारा नावाचा काही चिकन प्रकार महाराष्ट्रात आहे आणि आज पर्यंत ऐकण्यात नाही ? हा वेगळा पदार्थ असेल तर कुणी रेसिपी देऊ शकेल का ?
२) छायाचित्रातील पांढरा वर्ख असलेला पदार्थ कोणता असेल ? खिर असण्याची शक्यता आहे का ?
मिसळपाव