बेधुंद (भाग १३)
नित्या अन हर्षलाची मन्न बाकीच्या नजरेत नाही , पण एकत्र झाली होती . अक्षा अन शिवेका एकमेकांकडे बघत असत पण काहीही बोलत नसत !
त्यात अक्षाला समजले की शिवेका विद्यापीठ सोडून जात आहे , चौथी सेमिस्टर आता संपत आली होती ! चौथी सेमिस्टर चोरून एकमेकांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या करण्यात गेली . हर्षला 'फ़ाइव्ह स्टार्स' मध्ये आली आहे हे फक्त हर्षला अन फ़ाइव्ह स्टार्सलाच माहित होत . परीक्षा संपली होती . शिवेकाने तिसऱ्या वर्षापासून दुसऱ्या विद्यापीठात जायचा निर्णय घेतला होता , कदाचित 'प्रेम अन मजबुरी' अशी दोरीवरची कसरत तिला झेपत नव्हती !
मिसळपाव
...