[खो कथा] पोस्ट क्र. १
गणरायाला वंदन करून खो कथेची नांदी करतो.
आधी लेखकांनी पाळावयाचे नियम स्पष्ट करतो ( याबाबत सर्वांनी सहमती दर्शवलेली आहे)
१. प्रत्येक लेखकाने त्याची पोस्ट टाकून झाल्यावर दुसऱ्या लेखकाला खो द्यावा. कोणत्या क्रमाने कथा लिहायची हे ठरवल्या जाणार नाही. फक्त एका फेरीत एका लेखकाला दोनवेळा खो देऊ नये.
२. प्रत्येक पोस्टमध्ये कमीत कमी ५०० शब्द असावेत.
३. खो दिल्यानंतर ७२ तासांच्या आत पुढची पोस्ट टाकावी लागेल. (अर्थात ही कमाल मर्यादा झाली.
मिसळपाव
हल्ली आपल्या आजूबाजूला बऱ्याच प्रकारच्या आणि बऱ्याच श्रेणी मधल्या अनेक चार चाकी गाड्या पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्याविषयी फारसे अप्रूप राहिलेले नाही. पण आपल्या पैकी बऱ्याच जणांना गाडी नक्की कशी चालते किंवा त्यामध्ये येत राहणाऱ्या नवनवीन सुविधा कशा काम करतात याविषयी पूर्ण माहिती असेल असे नाही.