डॉलर, रुपया आणि मी
खरे तर खुप लोकांना रुपयाच्या अवमुल्यनाचा, विनीमय दराचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो हे समजत नाही. कित्येक जण ते जाणुन पण घेवु इच्छित नाहीत. अर्थव्यवस्था, व्यापार, चलन वगैरे शब्द ऐकल्यावर ते घाबरतात किंवा आपली शिक्षणव्यवस्थाच इतकी भुक्कड आहे कि या गोष्टींचा कुणी विचारच करु नये अशी तजवीज करण्यात आलेली दिसते.
थोडेसे गणिताचा आधार घेवुन आपण बघुया आपल्याला काही समजते का?
समजा आपण गृहीत धरुया की, १ डोलर म्हणजे ५०० रुपये
या परिस्थितीत जवळ जवळ सर्वच गोष्टी निर्यात केल्या जातील. कारण निर्यात अतिशय फायदेशीर राहील. सर्वसामान्य माणसांना काहिच उपलब्ध होणार नाही.
मिसळपाव
माननीय कोंबडी (बिचारी.