लेख अप्रकाशित, क्षमस्व!
स्वाती दिनेश यांचा 'ले गयी दिल दुनिया जपान की (भाग ८)' हा सुंदर लेख तूर्तास अप्रकाशित केला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे एक तर बर्याच जणांना हा लेख उघडताच आलेला नाही तसेच ज्यांना उघडता आला आहे त्यापैकी काहींना प्रतिसाद देता आलेला नाही/येत नाही.
मिसळपावच्या बदललेल्या स्वरुपानुसार/मुळे, ही काहीतरी तांत्रिक अडचण उद्भवली असावी/आहे. तरी तिचे पूर्ण निराकरण/निवारण झाल्यावरच हा लेख पुन:प्रकाशित करण्यात येईल म्हणजे वाचकांना तो वाचण्यास आणि त्याला प्रतिसाद देण्यास कुठलाही अडथळा येणार नाही.
मिसळपाव