नेताजी १९८५ पर्यंत जिवंत होते असा दावा करण्यात आला आहे.
नेताजी १९८५ पर्यंत जिवंत होते असा दावा करण्यात आला आहे अशी बातमी मटा मधे वाचली.आणि पुन्हा मागच्याच सगळ्या प्रश्नांचे मोहोळ उठले डोक्यातं.नेताजींच्या अस्तित्वा बद्दल याआधी देखिल बरिच चर्चा झाली आहे.मागे काही वर्षांपुर्वी हिंदुस्थान टाईम्स ने नेताजींचे कुठे कुठे आणि किती साला पर्यंत वास्तव्य होते याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला होता .
नेहरु गांधी या द्वयी मुळेच हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्याचा गोबेल्स प्रचार आज गेली सहा दशके करण्यात आला आहे.ज्या नेताजींचा धसका ब्रिटिश सरकारने घेतला ,त्या हिंदुस्थानच्या एका सामर्थ्यवान सुपुत्राच्या नशिबी असा अज्ञातवास का आला असावा?याचे उत्तर कधीतरी मिळेल का?क
मिसळपाव