मौसमी....एक दुखरी सल
रिमझीम गिरे सावन...
सुलग सुलग जाये मन...
भिगे आज इस मौसम में....
लगी कैसी ये अगन....
पडद्यावरती या गाण्यात, अमिताभच्या गाण्यावर मोहित होऊन गालावर नाजूक, गोड खळी पडणारी मौसमी इतकी लोभस दिसते की बस....या गाण्यात तीच्या गोड दिसण्याकडे मन इतके आकृष्ट होते की किशोरच्या
मिसळपाव