विपरीत
मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे
मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे
नमस्ते
२००० मध्ये डॉट कॉम बूम झाल्यापासून बरीच संकेतस्थळे सुरु झाली , त्यात ब्लॉग फोरम्स आणि इकडचे तिकडचे उचलले होते
बरेच ,९९% बंद पडले
त्यातले चालू असलेले आणि बंद पडलेले ह्यांची यादी बनवूया कारण विकिपीडिया एवढा अद्ययावयात नाही
बर्याच वर्षांपासून चालू असलेली संकेतस्थळ
मनोगत
मायबोली
मिसळपाव
इसाहित्य
मराठीमाती
ऐसी अक्षरे
मागे वळून पाहताना
बंद पडलेली
मीमराठी
भुंगा
मराठीप्रेमी
मराठीकिडे
काय वाटेलते
कृपया यात अधिक भर घालावी
आठवणीतील श्रावण - कहाणी
आता सगळं खुप जुनं झालंय , अन आपण आपल्या विकतच्या व्यापात इतके व्यग्र झालो आहोत की सगळ्या आठवणी कशा , दाट ढगांच्या आड अजिंक्यतारा धुसर होत जावा , तशा धुसर अस्पष्ट होत चालल्यात . पण असाच कधीमधी , कधी चांगल्या निमित्ताने तर कधी वाईट निमित्ताने , निवांत वेळ मिळतो , पुन्हा एकदा आठवणींच्या पेन्सिव्ह मध्ये डोकावुन पहायला उसंत मिळते तेव्हा अगदी आपल्या मनात बसलेल्या आपल्याच निरागस बाळस्वरुपाला गुदगुल्या केल्या सारखं वाटतं !
नेहमी प्रमाणेच नेहमीचाच दिवस म्हणुन सकाळी उठल्यावर व्हॉट्सॅप्प चेक केलें अन सगळीकडे धडाधड मेसेज कोसळले "सोमवारच्या शुभेच्छा" "हर हर महादेव " "शंभो" वगैरे वगैरे.
३ मिनिटांची ये-जा (कलाकृती परिचय : ८)
विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख:
१ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
३. कुणास सांगू ?
४. ‘भेट’ तिची त्याची
५. नकोसा पांढरा हत्ती
६. ती सुंदर? मीही सुंदर !
७. ‘लॉटरी'.......अरे बाप रे
............................................................
आतापर्यंत या लेखमालेत आपण ७ विदेशी कथांचा परिचय करून घेतला. नियमित वाचकांच्या अभ्यासपूर्ण आणि उत्साहवर्धक प्रतिसादांमुळे संबंधित धाग्यावरील चर्चाही चांगल्या रंगल्या.
हंगामा है क्यूँ बरपा
सर्वच चित्रपट करमणूक म्हणून पाहायचे नसतात. काही चित्रपट निव्वळ प्रेक्षकांच्या मनाला अस्वस्थ करण्याची दिग्दर्शकाची क्षमता अनुभवण्यासाठी पाहायचे असतात. जोकर हा चित्रपट त्यातीलच एक.
सुपरहिरो चित्रपटांत मारवेल वाल्यानी भरपूर धिंगाणा घातला असला तरी माझ्या मनाला भावते ते DC कॉमिक्स सच.
मिसळपाव