दशावतार
आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात होता. त्यामुळे पहायचे ठरविले.
सूरूवातीलाच लिहिले होते की त्यातील animation हे पुराणातील कथांवरून घेतलेले आहे. कमल हासनच्या 'अभय' मध्ये असे अॅनिमेशन दाखविल्याचे पाहिले होते. त्यामुळे वाटले की, ते इतिहास/संदर्भ दाखविण्याकरीता थोडावेळ असेल. अर्थात दाखविलेला भाग, त्याची चित्रांची कला चांगलीच होती. पण मी कमल हासनचा सिनेमा म्हणून पाहत होतो.
बदल
कालच घरी आलो दसर्यासाठी.
उत्तेजनार्थ!..
'अभिनंदन साप्ताहिक सकाळ मधल्या बक्षिसाबद्दल!' मेसेज मोबाइलवर झळकला आणि मी चकीत झाले. मला बक्षिस मिळाल्याचं मलाच माहीत नाही? मी मित्राला फोन केला त्याने सांगितले की साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत तुझ्या एक होती वैदेही ला बक्षिस मिळालंय. मला तोवर माहीतीच नव्हतं.
मग मित्राने वाचून दाखवलं. बक्षिस उत्तेजनार्थ आहे हे ही कळलं.
दोन वर्षांपूर्वी माझ्या 'मी आणि नवा पाऊस' ला पहिल्या पाचात स्थान मिळालं होतं. त्यावेळेला सप्टेंबरच्या मध्यात मला साप्ताहिक सकाळच्या हपिसातून फोन आला होता. फोटो आणि माहीतीसाठी तसेच बक्षिस समारंभाचं आमंत्रण करण्यासाठी.
आजचा दिवस... सलाम एका शहिदाला !
आज वीर शहिद भगतसिंग ह्यांचा जन्मदिवस !
ह्या वीराला शत शत नमन !
*
सरकारला तर कधीच विसर पडला आहे ह्या शहिदाचा पण जनतेला ही त्याचा विसर पडावा हे दुर्भाग्य !
ह्या शहिदाचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण काय करु शकतो ह्या बद्दल आपण येथे चर्चा करु ह्या भावनेने हा धागा सुरु करत आहे....!
ह्या वीराला शत शत नमन !
*
सरकारला तर कधीच विसर पडला आहे ह्या शहिदाचा पण जनतेला ही त्याचा विसर पडावा हे दुर्भाग्य !
ह्या शहिदाचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण काय करु शकतो ह्या बद्दल आपण येथे चर्चा करु ह्या भावनेने हा धागा सुरु करत आहे....!
The Windy City...
राम राम मंडळी,
महिन्याभरापुर्वीची गोष्ट... मित्रांबरोबर ओल्ड मंक रिचवत बसलो होतो. सहज बोलता बोलता विषय निघाला की मोठ्या विकांताला काय करायचं? वेगवेगळे ऑप्शन्स चाळून झाल्यावर या वेळी शिकागोला जाउ अस सर्वानुमते ठरलं. बोस्टनहुन विमानाची तिकीटं पाहत असताना एकजण सहज म्हणाला, "आपण ड्राईव्ह करुन जायचं का?"
हा बाब्या हे वाक्य मजेत म्हणाला होता आणी त्याच्यासहीत मलाही "काहीतरीच काय?", "वेडा आहेस का?" असे डायलॉग्स ऐकायला मिळणार याची खात्री होती. कारण हजार मैल ड्राईव्ह करुन जायचं आणी तितकचं ड्राईव्ह पुन्हा येताना करायचं म्हणजे अर्धा वेळ त्यातच जाणार होता.
शिंपळ ४ स्टेप तंगडी कबाब.
कदाचीत ही पाककृती मिपा वर आधी येउन गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
साहित्यः
२ कोंबड्यांच्या ४ तंगड्या.
हेमंत
फासले ऐसे भी होंगे, ये कभी सोचा न था...
सामने बैठा था मेरे, लेकिन वो मेरा न था...
आपलं असूनही कुणी आपलं नाही, ही वेदना कुणालाही बेचैन करते. हेमंत राग ही वेदना फार तीव्रतेने व्यक्त करतो. आशा आणि निराशा यातील अवकाश म्हंजे हेमंत! त्यात बेचैनी, व्याकूळता, विरहवेदना आहेच; पण तो येईल कधीतरी... होईलच आपला, हे समाधान आणि आसही त्यात आहे.
हेमंत रागाला व्यक्त करणारी
माझिया प्रियाला प्रीत कळेना...
मिसळपाव


