दुर्दैव कि निश्काळजिपणा?
मन सुन्न करणारि बातमि काल पाहिलि..एका धबधब्या मधे पिकनिक साठि एक कुटुम्ब गेले अणि अचानक आलेल्या पाण्या च्या लोण्ध्यात सगळे वाहुन गेले. खर तर त्या धबधब्या च्या काठावर सगळिकडे वार्निन्ग च्या पाट्या लावलेल्या आहेत्....
ह्या घटनेला दुर्दैवि म्हणावे कि त्यान्चा निष्काळजि पणा? आपण सगळेच अति उत्साहात कधि कधि अश्या चुका करुन जातो का? मला आठवतय जेव्हा मि ट्रेक्किन्ग ला जायचे तेव्हा 'अनोळखि' पाण्याच्या जागि पाणि प्यायला किन्वा पोहायला उतरायचे नाहि अश्या स्पश्ट सुचना दिल्या जायच्या अणि त्यान्चे पालनहि केले जायचे.
मिसळपाव