पुण्याजवळ आंदोलकांवर गोळीबार: सकाळ ची बातमी कुठे ?
पुण्याजवळ जलवाहिनी विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार करून यात ४ लोकांचा मृत्यू झाला. ही बातमी मला आय बी एन वर पण सापडली. म टा ची तर मुख्य बातमी आहे. मग पुण्यातले वर्तमान पत्र असून सकाळ गप्पा का ?
की आपल्या पक्षाच्या नेत्याला वाचवायचा प्रयत्न आहे ? (मला हिंसक आंदोलकांचे समर्थन करायचे नाही.
मिसळपाव
हा माझा आवडता प्रकार आहे बर्याच दिवसापासून विचार करत होते कि ,एकदा वीकेण्ड्ला बनवावा ,पण साहित्याची जमवाजमव होत नव्हती.
गाजर आहे तर अननस नाही , अननस आहे तर सफरचंद नाही ,हिरवे मटार आहेत तर काजुबदाम संपलेले !