शशक- विद्यार्थी.
“सुभेदार, “त्या” तिथल्या सुभेदाराने, गावातल्या एका मुलीचे अपहरण केलेय, तिचं टक्कल केलंय, नी तिच्यावर “ते” सर्व मिळून अत्याचार करताहेत.”
“सुभेदार, त्यानी एका मुलाचही अपहरण केलय नी त्याच्यावरही अत्याचार सुरूय.”
“सर्वाना जमा कर, किती जमलेत? १६? बंदुका घ्या, आज त्यांचा काटा काढूच, हे असले प्रकार चालणार नाहीत. चला.”
“ते पन्नास आहेत, हरकत नाही, आपण प्राणपणाने लढू, जिंकू किंवा मरू, पण लढू, मारू.”
“किती मेलेत?? ५०? त्या मुला मुलीची सुटका झालीय, मला हे प्रकार आपल्या देशात नकोय. मी युद्ध पुकारतोय.
अहत पेशावर , तहत तंजावूर
अहत पेशावर , तहत तंजावूर
एक उत्साहपूर्वक गाणे ( हे पाठ कारेन किती अवघड आहे आणि सुरत / चाळीत गाणे )
नक्की बघा
https://www.youtube.com/watch?v=OaYxZ1sDh_I
या शिवाय एक मालवणी गाणे !
https://www.youtube.com/watch?v=GKGwZQ6m9lw
हरभराडाळीची इडली
#केरळीफूड
#मोरमिलागाई
#ताकातलीमिरची
काल हरभरा डाळ आणि तांदळाची इडली पाहिली.खुप दिवसांची आणलेली हरभरा डाळ तशीच होती.
तेव्हा ही इडली करण्यासाठी उदीड वाटी हरभरा डाळ आणि दोन वाटी तांदूळ रात्री भिजत ठेवले.उडीद डाळ अजिबात वापरली नाही.
काल हरभरा डाळ आणि तांदळाची इडली पाहिली.खुप दिवसांची आणलेली हरभरा डाळ तशीच होती.
तेव्हा ही इडली करण्यासाठी उदीड वाटी हरभरा डाळ आणि दोन वाटी तांदूळ रात्री भिजत ठेवले.उडीद डाळ अजिबात वापरली नाही.परभणीतील भरतनाट्यम अरंगेत्रम- नृत्य योग सोहळा!
✪ अरंगेत्रम- शिष्याची परीक्षा व जगामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा 'अंतिम पग'
✪ अनुभवावेत असे शब्दम्, वर्णम्, किर्तनम्, तिल्लाना आणि मंगळम्
✪ सुंदर ते ध्यान आणि ओंकार स्वरूपा!
✪ वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं- दृढसंकल्पाचं प्रेरणादायी उदाहरण
✪ परभणीच्या वैष्णवीची मोठी स्वप्ने आणि झेप
✪ कडक गुरू- वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात
✪ नृत्य आणि संगीत- विचार थांबवणारा अनुभव
✪ स्नेहीजन व गुरूजनांचा मेळा
When a disciple is ready, Guru appears. When the disciple is really ready, the Guru disappears! नुकतीच गुरूपूर्णिमा होऊन गेली आहे.
परबची अजब कहाणी---६
परबची अजब कहाणी---६
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354)
( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356)
(भाग—३ https://www.misalpav.com/node/52365)
(भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)
(भाग—५ https://www.misalpav.com/node/52373)
(माझ्या मित्रांनो मला ही मालिका इथेच संपवायला लागणार आहे.
केरळा स्टाईल गव्हाचा हलवा
#केरळाफूड
केरळ फुड सिरीज मध्ये आता पुढचा केरळी पदार्थ आहे गव्हाचा हलवा!
तसं पाहिलं त्याला गव्हाची आपण बर्फी सुद्धा म्हणू शकतो कारण की हे खाताना आपण वड्या पाडून खात असतो. तर पाहूया याची कृती आणि साहित्य.
अगदी कमीत कमी साहित्यात आपण तयार करणार आहोत.
केरळ फुड सिरीज मध्ये आता पुढचा केरळी पदार्थ आहे गव्हाचा हलवा!
तसं पाहिलं त्याला गव्हाची आपण बर्फी सुद्धा म्हणू शकतो कारण की हे खाताना आपण वड्या पाडून खात असतो. तर पाहूया याची कृती आणि साहित्य.
अगदी कमीत कमी साहित्यात आपण तयार करणार आहोत.वडोदरा,पावगढ-चंपानेर-३
वडोदरा,पावगढ-चंपानेर-१
https://www.misalpav.com/node/52359
वडोदरा,पावगढ-चंपानेर-२
https://www.misalpav.com/node/52364
श्री क्षेत्र गरूडेश्वर
भरपुर नाष्टा झाला होता. सहलीचा पहीला दिवस, उत्साह ओसंडून वहात होता. साधी वेषभूषा,कॅमेरा,दुर्बीण,मोबाईल घेऊन खाली पार्किंगमधे आलो.चालक वाट पहात होता. संभाषणाला वाचा फोडण्या साठी मी "जय श्रीराम", म्हणालो तर उत्तरादाखल तो "जय कुबेर",म्हणाला,हाडाचा गुज्जुभाई.
परबची अजब कहाणी---५
परबची अजब कहाणी---५
( भाग---१ https://www.misalpav.com/node/52354)
( भाग---२ https://www.misalpav.com/node/52356)
(भाग—३ https://www.misalpav.com/node/52365)
(भाग—४ https://www.misalpav.com/node/52367)
फ्रेनी, मी तुम्हाला सांगितले का? नाही? माझा बिल्डींग मटिरिअल सप्लाय करायचा बिझिनेस आहे. पोटापुरतं कमावतो. एक छोटसे ऑफिस आहे. त्या ऑफिसातच माझ्याशी संपर्क साधला गेला.
मिसळपाव