( वर्दी )
अर्धोन्मीलित डोळे, स्वप्नांची गर्दी झाली
"ती",येत आहे याची अवचित वर्दी आली
हृदयात प्रेम वारू, फुरफूरू लागला होता
मनात प्रेम ज्वर माझ्या,दाटू लागला होता
वाजे डोक्यात प्रेमघंटा,फुटती प्रितीचे धुमारे
पडे मन अंगणात,आठवांचा प्राजक्त सडा रे
झाले तप्त श्वास माझे,गात्रे सुखावून गेली
पहाटफुटणी मनीचा,अंधार विझवून गेली
नयनात श्रावण धारां,अंगी कडाडते विज
उरी दाटल्या प्रमादांचे सांगीन तीला मी गुज
नाद पैजंणाचा कानी येता,जागला प्रेम दर्दी
उघडता नयन, तया कळाले ,
उफ्फ sssssss की "ती",.........सर्दी होती.
मिसळपाव
महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे शहर म्हणजे 'राजधानी सातारा'.राजगड,रायगड,जिंजी नंतर महाराष्ट्राची चौथी राजधानी
सातारा जाणून घेण्यासाठी पाहण्याची इच्छा होतीच.साताऱ्यात संध्याकाळी चार वाजता पोहचल्यावर फ्रेश होऊन अजिंक्यतारा किल्ल्यावर गेलो.
मोहम्मदवाडीचा सुर्योदय
कवीवर्य अभिजित दाते यांची गझल सेवानिवृत्त मंडळींची कथा,व्यथा नेमक्या शब्दांत मांडते.
गोंजारतो अताशा माझ्याच वेदना मी
सांगा तरी नशा ही दुसर्या कशात आहे
खेळात या नव्याने माझ्यात जन्मतो मी
माझ्या शहास अंती माझीच मात आहे
सेवानिवृत्तांकडे लोकांचे फारसे लक्ष नसते, जणू साईडला टाकलेली मालगाडी.
अच्छा असं आहे तर! माझ्या वाचण्या ऐकण्यात हा शब्द आला नव्हता.