लॉकडाऊन : बत्तीसावा दिवस
p {
text-align:justify;
font-size:17px;}
h6 {
text-align:center;
font-size:17px;
}
अनेक घटना/गोष्टी आपल्या जीवनात पहिल्यांदाच घडत असतात किंवा कराव्या लागत असतात. त्यातून मिळणारे अनुभवही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी सुखाची, आनंदाची अनुभूति मिळते तर कधी दुःख, मन:स्ताप पदरी पडतो. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून आयुष्यात पहिल्यांदाच घडलेल्या काही घटना, कराव्या लागलेल्या/करायला जमलेल्या गोष्टींसाठी २०२० साल आत्तापर्यंत तरी माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
मिसळपाव