स्मृतींची चाळता पाने --अनगाव-२
आधीचे भाग
स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग
स्मृतींची चाळता पाने -अनगाव
अनगावच्या शाळेतील माझ्या मैत्रिणी म्हणजे शेजारीच राहणाऱ्या मंदा/उषा लेले, सुशी साठे,लीला ओक वगैरे वर्गातील मुली.गावात मला सगळेजण बाईंची मुलगी म्हणूनच ओळखत असत.आईशिवाय आमच्या शाळेत लीलाताई गोडबोले, फडकेबाई,केतकर मास्तर असे चांगले शिक्षक होते. शाळा मराठी ७वी पर्यंतच होती.
मिसळपाव