केळीच्या पानातील ग्रिल्ड पापलेट (व्हिडिओ सोबत) लेखक मी_देव यांनी रविवार, 22/11/2020 13:14 या दिवशी प्रकाशित केले. दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असले म्हणून हि खास चमचमीत पापलेट रेसिपी जिन्नस: पापलेट (आम्ही इथे काळा पापलेट घेतलाय साधारण ७५० ग्राम होता.