पुजा अर्चा
भाद्रपद शु ४ शके १९२९ श्री गणेश चतुर्थी दि. १५ सप्टेंबर २००७
हिंदुंमध्ये प्रचलित असलेल्या देवदेवतांच्या पुजनाच्या विविध पध्दती व विचारधारांची एकत्रित माहिती संकलित करुन ती माहिती सर्वांना विनामुल्य विनाबंधन विनासायास उपलब्ध करण्यासाठी संकेतस्थळाचा शुभारंभ आम्ही केला आहे.
आपण http://www.pujaarcha.com इथे भेट देवु शकता.
अजुन बरेच साहित्य अपलोड करावयाचे आहे, काम चालु आहे.
मिसळपाव
आपला,
(लालबागच्या राजाचा भक्त!) तात्या.