आंबट ‘बुवा’ आणि खारट ‘बाई’ !
आपणा सर्वांना २०२६ या नववर्षानिमित्ताने उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा !
गेली 8 वर्षे व 7 महिने मी आपल्यापुढे कुमार१ या नावाने लेखन केले. आजपासून हेमंतकुमार या नामांतरासह येत आहे. लोभ असू द्यावा ही विनंती.
* * * * *
मुख्य पानावरील अनुक्रमणिकेत या लेखाचे वरील शीर्षक वाचून बरेच वाचक आश्चर्यचकित झाले असणार. तसेच ललितलेखनात हा काय आंबटशौकीनपणा चाललाय, असे वाटून अनेकांनी शीर्षकावर टिचकी मारलेली असावी.
मिसळपाव