महाराष्ट्राचे मद्यर्षी!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17093036.cms
शिवाजीमहाराजांच्या नंतर जाणता राजा ह्या पदवीवर हक्क सांगणारे आपले अत्यंत लाडके, कर्तृत्ववान, तळागाळातील लोकांचे नेते हे महाराष्ट्राचे मद्यर्षी आहेत असे दिसते आहे. महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र बनवायची महत्त्वाकांक्षी योजना ह्या राजाने अत्यंत विचारपूर्वक आखली आणि लोकांना, विशेषतः तरूणांना अंमलाखाली आणून अमलात आणली. वाईन अर्थात वारूणी हा एक प्रकारच फळांचा रस आहे अशी रसभरित वर्णने करुन हे पेय लोकांच्या गळी उतरवले जाते असा समाजसेवक डॉ.
मिसळपाव