भार्गव राघव द्वारकाधीशा .. (भाग १)
कलादालन आणि प्रवासवर्णन इथे आमची हजेरी कायम वाचक म्हणूनच लागत आली आहे. ह्या ठिकाणी कधी लेखक म्हणून येऊ असे वाटलेच नाही. त्यामुळेम मग अशा लेखांवरती आपले ज्ञानकण उडवणे येवढेc आपले काम उरले होते. मात्र काल अचानक रामनवमीच्या मुहूर्तावर द्वारकेची वारी झाली आणि मन कसे प्रसन्न झाले. ह्यातलेच काही फटू झेपेल तेवढ्या वर्णनासह देत आहे. काही दिवसांपूर्वी असाच योग पोरबंदरचे सुदामा मंदीर बघण्याचा आला. त्याचे देखील काही फटू देत आहे.
ह्या सर्व प्रवासातले आमचे सहप्रवासी म्हणजे आमचे परम मित्र आणि मिपाचे मूकवाचक अमोल जाधव.
मिसळपाव


चित्रपट्टीसाठी