Skip to main content

चहा नक्की कसा करावा ??

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 03/08/2014 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक कप चहाला पाउण कप पाणी ...उकळा ...दीड चमचा चहा घाला ...२ मिनिटे मुरु द्या आणि मग हवे तेवढे दुध घाला हि सर्वसामान्य पद्धत पण चहा 'नक्की' कसा करावा ???

इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 03/08/2014 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh नुकतच मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू लिखीत 'The Accidental Prime Minister' पुस्तक वाचून झाल . बारू हे केवळ सिंग यांचे माध्यम सल्लागार नव्हते तर ते सिंग यांच्या अंतर्गत वर्तुळातले एक महत्वपूर्ण अधिकारी होते . २००४ ते २००९ या काळात सिंग यांच्यासोबत त्यांनी खूप जवळून काम केले आहे .

हवा हवाई

लेखक आयुर्हित यांनी शनिवार, 02/08/2014 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके,तेव्हा मिळते भाकर अशा अर्थाच्या हिन्दी वाक्याने, कवयित्री बहिणाबाईंना स्मरून हा हिन्दी भाषेतील चित्रपट सुरु होतो. खेडेगावात रहाणारा अर्जुन(पार्थो गुप्ते)त्याच्या वडीलांबरोबर(मकरंद देशपांडे)देवासमोर पुजा करतांना दाखविला आहे. पुजा झाल्यावर अचानक देवासमोरचा दिवा विझतो.

गोळ्यांची आमटी

लेखक इशा१२३ यांनी शनिवार, 02/08/2014 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
गोळ्यांसाठी साहित्यः डाळीचे पीठ १ वाटी ज्वारी पीठ २ चमचे तांदूळ पीठ २ चमचे तिखट २ चमचे लसूण १ चमचा ठेचलेला आले १/४ चमचा जिरे १ लहान चमचा हिंग चिमुटभर हळद चिमुटभर खा.सोडा चिमुटभर मीठ चवीनूसार तेल २ चमचे (मोहनासाठी)

मी प्रेम केल

लेखक मर्फी यांनी शनिवार, 02/08/2014 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही भेटलो जेव्हा काय माहित होत मला कि हीच ती मुलगी जी रडवणार मला ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्री प्रेमात दुख एवढच मला मी एकटाच होतो ह्या भ्रमात प्रेमाच्या फंद्यात मी एकटाच का फसलो तिला जिंकण्याच्या नादात मी सगळाच गमवून बसलो ती मित्र म्हणून प्रेमाने बोले मी चुकीचा अर्थ काढत बसे तिच्या बरोबरच्या भविष्याचे स्वप्न मी रंगवत असे सांगितला मी जेव्हा तिला करतो तुझ्या वर प्रेम जीव तोडून तुच माझा सर्वस्व कधी जाऊ नको मला सोडून हसत म्हणाली मला नाही जाणार सोडून तुला तू फक्त माझा मित्र आहेस मैत्रीला वेगळं वळण तू देत आहेस माझ्या बरोबर तू होण कठीण आहे माझा सर्वस्व कारण आणखीनच कोणी आहे कल

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३

लेखक कविता१९७८ यांनी शनिवार, 02/08/2014 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी २.०० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. सर्वजण प्रातःविधी उरकुन , बॅग्ज पॅक करुन, चहा नाश्ता करुन रोडवर गर्दी केली. मी निशाणीवालाच्या बाजुला राहुन चालायला सुरुवात केली. आज जास्त घाट लागणार होते. डोंगर पार करुन जव्हारला पोहोचायचे होते. माझ्या बरोबरच्या लोकांनी सागितले कि ताई आज तुम्हाला हाताला धरुनच खेचावे लागेल कारण घाटावर तुम्ही खुप थकाल. नेहमी प्रमाणे पाय आणी अंग दुखत होतं घाट लागले मी गमछाला एका बाजुने पकडलं आणि एक एक जण थोडा थोडा वेळ बदलुन गमछयाच्या दुस-या बाजुला पकडुन ओढु लागला.

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 02/08/2014 13:00 या दिवशी प्रकाशित केले.

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या छापायचा उद्योग!

बनावट नोटा एक अब्ज रुपयांच्या *shok* Shock भारतीय अर्थिक गंगाजळीच्या नाड्या ढिल्या करणाऱ्या कुटिरोद्योगाच्या दानी मालदारांनी मालदा मुक्कामी एका वर९-९शून्ये इतक्या नोटा छापायचा उद्योग केल्याची बातमी वाचली असेल. *smile* इतक्या हिरीरीने विदेशातील नोटाछपाई तज्ज्ञांनी चालवलेला प्रयास व नंतर तो भारतीय चलनाच्या गंगाप्रवाहात हलके हल्के सोडायची कसोशी व अथक कोशिश पाहून मन धन्य पावले.

लय भारी !

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 02/08/2014 12:23 या दिवशी प्रकाशित केले.

लय भारी !

.

.... वर्तमानपत्रातल्या चर्चेमुळे उत्सुकता वाढली होती म्हणून लय भारी पाहीला.

तमाशा: महाराष्ट्रातील एक रांगडा कलाप्रकार (भाग- २)

लेखक psajid यांनी शनिवार, 02/08/2014 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
ढोलकीचा तमाशा आणि संगीत तमाशा असे तमाशाचे प्रमुख दोनच प्रकार असले तरी खानदेशी तमाशा, वायदेशी तमाशा, खडी गंमत, कोल्हाटणीचा तमाशा असेही तमाशाचे प्रकार आहेत. प्रत्येकाची सादरीकरणाची पद्धत, बतावणी वेगवेगळी असते. तमाशाची मांडणी मात्र एकसारखी असते. ‘तमाशा’ चे सादरीकरण पुढील क्रमाने केले जाते. गण :- तमाशाची सुरुवात ही ईशस्तवन अर्थात गण म्हणून होते. आम्ही रसिकांची सेवा करायला सज्ज आहोत मात्र हे ईश्वरा तुझी साथ आणि तुझी आशीर्वाद रुपी सावली आम्हा कलाकारांच्या मस्तकी राहू दे म्हणून त्या नटवराचा धावा करणे हा प्रथम चरणाचा मुख्य हेतू असतो. उदा.

वात्रटिका: भाजी आणि पुस्तक

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 02/08/2014 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकात विवाद्ग्रस्त विधाने का केली जातात?
मसाल्याच्या तड़क्या शिवाय भाजीला स्वाद येतच नाही. विवादाच्या तड़क्या शिवाय पुस्तक खपतच नाही.
तड़का = फोडणी