पारनेर-३ सिद्धेश्वर वाडी
सिद्धेश्वर वाडी ,पारनेर मंदिराचा बेत ठरला होताच पण समजल की आज चतुर्थी जामगावच्या मळगंगा देवीची यात्रापण आहे .तेव्हा देवीचे दर्शनही करून पुढे जायचे ठरवलं.आणि सकाळीच दोन घास सांजा खाऊन आपण चतुर्थी मोडली आहे हे ही लक्षात आलं.सुट्टीच्या दिवशी उपवास आले की पारड सुट्टीचच वरचढ ठरत
रस्ता आता लेकीलाही चांगलाच ओळखीचा झाला आहे .तेव्हा उन्हाळ्याच्या दारात फुललेले पर्पल गुलमोहर,पान गळून झाडांनी धरलेल्या शेंगा त्याही वाळल्या होत्या.चिंचेची झाडं वाळलेल्या चिंचानी लगडल्या होत्या.
जामगावचा वाडा आधी समोर आला त्याच्या पलीकडेच रामेश्वर मंदिरातलं चाफ्याचे झाड पूर्ण पांढर- पिवळसर रंगांनी सजले होत.
मळगंगा देवीच्
बदललेला स्वभाव.
(काल्पनिक...!)
सकाळी जाग आली ती मिक्सरच्या आवाजाने. आज रविवार सुट्टीचा दिवस ठरवलेलं चांगली झोप काढावी. पण निवांतपणे झोपून देईल ती बायको कसली. प्रेत्येक सुट्टीच्या दिवशी कशा ना कशाच्या आवाजानेच झोप मोड होते. कधी भांड्याचा आवाज, कधी कपडे धुण्याचा आवाज, तर कधी आणखी कशाचा आणि काहीच नसलं तर मोठ्या आवाजात लावलेल्या गाण्याच्या आवाजानं.
मिसळपाव