काही प्रश्न (कृ. ह. घेणे)
काही काळापूर्वी ऐक जाहिरात दिसायची टीव्हीवर,
क्रिकेटच्या ऐका सामन्यात ऐक कप्तान हजर आहे व दुसर्या संघाकडून कप्तान जाहीरच होत नाही,
बिनकप्तानाची टीम काय जिंकणार ? असा सवाल विचारला जातो आणि मतदान अमुक ऐका पक्षाला कराच असे
सांगितले जाते. या विधानसभा निवडणुकीत, तो संघ बिना कप्तानच मैदानात उतरणार असे दिसते !
पूर्वी गणिताच्या पेपरात ऐक प्रश्नप्रकार असायचा, कि अमुक अमुक काम करयाला, तमुक काल लागतो,
तर त्याकामाच्या काहीपट काम करायला किती कालावधी लागेल ते सांगा.
मिसळपाव