दिल शाबूदाणा वडे
मी मिसळपाव ची silent observer (मराठी शब्द??) आहे..
बर्याच पाककृती येत आहेत.. म्हंटल आपणही एखादी पाककृती इथे टकवावी.
शाबूदाणा वडा ……!!!!
नवर्याला खुष करण्याचा मार्ग पोटातून जातो . मग त्याला खुश करण्यासाठी
बनवले
****दिल शाबूदाणा वडे ****
असाही आत्ता फेब्रुवारी उजाडलाच आहे .♡♡♥♥
साहित्य :-
- शाबूदाणा १-१/२ वाटी भिजवलेला
- बटाटा १ उकडून
- शेंगादाण्याच कुट ४ चमचे
- मिरची २-३ आवडीनुसार
- मीठ चवीनुसार
- साखर अगदी थोडीशी
- दही २-३ चमचे
मिसळपाव