माझ्या तान्हुल्यासाठी
अमेरिकेहून वहिनी आली होती म्हणून तिला भेटायला अन कुटुंबात नव्याने चैतन्य आणणार्या भाचीला पाहायला म्हणून आत्याकडे गेले होते. गावं अर्थात कोल्हापूर! आत्या सुशिक्षित! त्यांच्या दोन मुली डॉक्टर, मुलगा इंजीनिअर!! इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या अन त्यातली एक आतेबहीण सांगू लागली, (हिला स्वतःला त्या वेळी दोन मुले, मी ही माझा लहान मुलगा घेऊन सिंगापूरहून आलेली) "अगं पाहिलंस का?
मिसळपाव