ऑपरेशन ब्लाइंड हॉक
सर्वात खतरनाक शिकार
मी भूत पाहिलंय, तुम्ही?
भूत
भूत
"मला तुला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मला भुतं दिसतात." चेहर्यावरची सुरकुतीही न हलवता मराठे मला म्हणाला. आम्ही हापिसातल्याच एका सोफ्यावर बसून दुपारचा चहा पीत होतो. गेले दोन आठवडे मी आणि मराठे इथे बसून चहा घेतो. बाकी हापिसातले लोक्स शिष्ट आहेत साले. माझ्यासारख्या नव्याकोर्या अॅप्रेंटिससोबत बोलायला जीभ झडते साल्यांची. मराठे तसा बरा वाटला - कामापुरता संंबंध आल्यावर त्यानेच एकदा "चहा?" म्हटल्यावर मीही फार भाव न खाता गेलो.
निरंक
धाडसी बँक दरोडा
दंगल
दंगल
भाग १ (सुरुवात) :-
अॅन ऑफिसर्स वाईफ.
अस्मिता आळस देत कूस बदलती झाली, तेव्हा राजेश उठला होता. तिच्या झोपी गेलेल्या पण शांत चेहर्यावर मिलनाची गोडी विलसत होती, तिचे ते रूपडे डोळ्यात साठवत राजेश उठला अन अलगद पावलांनी बाथरूममध्ये गेला, त्याने स्वतःला न्याहाळले. दाढी अंमळ वाढलीच होती. त्याने हळूच ट्रिमर सुरू केले.
मिसळपाव