शेअरबाजार : सहजसोपी गुंतवणूक हीच यशाची गुरुकिल्ली!!!
शेअरबाजार : सहजसोपी गुंतवणूक हीच यशाची गुरुकिल्ली!!!
...१९८०-९०च्या दशकातील रशिया आणि अमेरिका यांच्यामधील शीतयुद्ध संपल्यानंतरचा हा किस्सा आहे. या दोन बलाढ्य राष्ट्रांचे वैज्ञानिक काहीतरी कारणानिमित्त एकत्र भेटले. बर्याच विषयांवर चर्चा होत असताना चांद्रमोहिमेचा विषय निघाला, तेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले की मोहिमेत बाकी विषेष तांत्रिक अडचणी नव्हत्या, पण शेवटच्या टप्प्यात चंद्रावर गुरुत्वाकर्षण नसल्याने तेथे चालू शकेल अशा 'स्पेस पेनातली' शाई तयार करण्यासाठी मात्र फार डोकेदुखी आणि अफाट खर्च झाला.
मिसळपाव
मी मध्ये 'दशकुमारचरितम'चे भाषांतर करायला घेतले आणि मोठ्या कष्टाने ते पूर्णही केले, त्या पुस्तकाची ही प्रस्तावना. हे भाषांतर करताना मी श्री. जॅकॉ यांच्या इंग्रजी भाषांतराचा मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार घेतला आहे. त्यामुळे माझी फारच तारांबळ उडाली. पण मूळ संस्कृत ग्रंथ वाचायलाच लागला.
ह्या वर्षी ३१ जानेवारीला असा काही योग जुळून आला की पार्ल्याला 'मॅजेस्टिक गप्पा' कार्यक्रमात डॉ. आशुतोष जावडेकर ह्यांची मुलाखत ऐकायला मी हजर होते. त्या वेळी त्यांनी 'लयपश्चिमा' ह्या कार्यक्रमाचा काही अंशही सादर केला व मनमोकळ्या गप्पादेखील मारल्या. सारे श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. 'संगीताला सीमारेषा नसते आणि आपण ती आखूही नये' हे नवे काहीतरी मी शिकले होते.