चेंडूफळीच्या गोष्टी !
"२००३ वर्ल्डकप क्रिकेटचा अंतिम सामना. भारत वि ऑस्ट्रेलिया! भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले. तेवढ्यात ऑस्ट्रलियन ओपनर्स ऍडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन मैदानात येत आहेत. भारतीय कप्तान सौरव गांगुली संघासोबत चर्चा करतोय. आज एक नवीन बॉलर भारतातर्फे पदार्पण करतोय. गांगुलीने त्याच्या हातात नवीन चेंडू सोपवला. कोण हा नवीन बॉलर? ह्याचे नावही फारसे ऐकलेले नाही. अजून कॅमेरा त्याच्यावर गेला नाहीये. दुरून तो रन-अप घेताना दिसतोय. हळूहळू कॅमेरा त्याच्या जवळ जातोय. अरे देवा !! भारताचा नवीन बॉलर !!!!................मी !!
सुखाच्या शोधात...
सुखाच्या शोधात...
चालताना वाटेत लागतो विसावा आयुष्याच्या संघर्षातही लागतो ओलावा, नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा, स्वतःचा शोध घेताना संपते आयुष्यही जगायचेच राहून जाते सुखाच्या शोधापरी उपेक्षित....मकरंद बोरीकर
आमचा एक मोठा सॉफ्टवेअरचा प्रोजेक्ट चालू होता. आमचा क्लायंट होता,अमेरिकेचा. तिथला एक मोठा उद्योगसमूह त्यांचा होता. हा प्रोजेक्ट आमच्या कंपनीसाठी खूप महत्वाचा होता. त्यामुळे खूप मोठी टीम, ज्यात भरपूर डेव्हलपर, टेस्टर, डीबीए, इन्फ्रा, त्यांचे लीड्स, प्रोजेक्ट मॅनेजर, रिलीज मॅनेजर, व्हर्जन मॅनेजर, अशी सगळी मांदियाळी कामाला जुंपली होती.
भारतात दोन तीन शहरात तर जोमात काम चालु होतच. पण तिकडे क्लायंटच्या ऑफिसमध्ये म्हणजेच साईटवरसुद्धा आमची मोठी टीम होती. त्या देशातल्या आमच्या कंपनीच्या ऑफिसमध्येसुद्धा काही लोक काम करत होते.
Naate (इडंबन)
आपली पेर्नाही
आमच्या शेजारच्यांकडं की नाय , दोन कुत्रे आहेत. हिरव्या डोळ्यांची सतत भुंकणारी ती अअल्सेशियन हरी आणि कायम कान पाडून बसलेला लांबुडक्या दु:खी चेहर्याचा नार्सिसस उर्फ नार्या. ही त्यांची कविता.
हरिच आणि नाऱ्याच
नात जगावेगळ असत
जवळ असले तरीही
मिलन नाशिबि नसत
हरिची लहर, सतत
त्याला असते भुंकत
तरीही प्रेम करतो नार्या
बिन प्रश्न विचारत
नाऱ्याच्या नशिबी बाजूच्या
काळूच बेण असत
हरिला वेध मात्र
काळूला स्वतःत सामावून घेण असत.
काव्यरस
सचिननामा-५: बोलर सचिन
"He is the one man you would expect to pick a wrong 'un"
इयान चॅपेल ची चपखल कॉमेण्ट - सचिन ने शेन वॉर्नला गुगली वर फसवल्यावर. सचिनचा एक जबरदस्त बोलिंग परफॉर्मन्स, २००१ च्या त्या कलकत्ता कसोटीतील. या सिरीज मधेही तो पहिल्या टेस्ट मधे मुंबईला आणि तिसर्या टेस्ट मधे चेन्नईला जबरदस्त खेळला होता. फक्त कलकत्याला बॅटिंग मधे अपयशी ठरला. ती उणीव त्याने चौथ्या डावात बोलिंग मधे भरून काढली.
कर्वेनगरात
जून २०१० मध्ये कॉलेज संपल्यावर नोकरीसाठी (डोळ्यांत ऐटदार (किंवा आयटीदार) स्वप्नं वगैरे घेऊन इतरांसारखा) पुण्यात दाखल झालो. यापूर्वी पुणे एकदोनदाच पाहिलेलं आणि पुण्यात कोणी पाहुणे नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिथे राहायचा योग कधीच आला नव्हता. हरखलेलो एकदम.
बस आता १२-१३ मजल्याची एक काचेची इमारत आणि संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत ५.३, ३.७ किंवा अगदीच नाही तर २.८ वगैरे पॅकेजचा जॉब मिळवून मस्त सेटल व्हायचे मांडे खात होतोच मनात.
स्वागत म्हणून की काय कोण जाणे , स्वारगेटवर उतरताच जो बदाबदा पाउस कोसळायला लागला थांबायचं नावंच घेईना.
तुम्ही
हात कामात असतात
मन तुमच्याशी बोलत बसतं
सगळंच खोटं असेल तर
खरं तरी काय असतं ?
मिसळपाव