समाप्त - सायकलवरून पूर्व युरोप - by मिपाकर दो-पहिया.
नमस्कार,
मिपाकर दो-पहिया आज दिनांक २६ ऑगस्ट पासून १२ दिवसांच्या पूर्व युरोप सायकल दौर्यावर आहेत. त्यांच्या प्रवासाची लाईव्ह दैनंदिनी करण्याचा हा प्रयोग.
त्यांच्याकडून रोज मिळणारे प्रवासवर्णन आणि फोटो त्यांच्याच शब्दात येथे अपडेट केले जातील...
(सायकलप्रेमी) मोदक.
*************************
मी सायकलिंग करायला सुरुवात केल्यापासून, सायकलवरून शहराबाहेरची निसर्गरम्य ठिकाणे शोधायचा मला छंदच लागला. सुदैवाने पुण्यात रहात असल्या मुळे, फिरायला बरेच पर्याय उपलब्ध होते.
मिसळपाव
भारताचा जगात पवनऊर्जा निर्मीतीत पाचवा क्रमांक लागतो. सुझलाँन ही भारतातील पवनऊर्जा निर्मीती क्षेत्रातील पहीली व सर्वात मोठी कंपनी.