कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री.भुजबळ व त्यांच्या पत्नी सौ.मीनाताई यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली
धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्थेत शासकीय महापु़जा अजून किती दिवस चालणार आहे?
राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य, वीज, पाणी, महागाई, बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शक्ती व युक्ती मिळावी असे श्री विठ्ठल चरणी साकडे घातले आहे, असे राज्याचे (काळजीवाहू) उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
चाणक्यनीती ची आठवण येते राजाने कसे वागावे याबद्दल केलेले वर्णन अचुक लागू पडते.
आमच्या मते राज्याचा / जनतेचा विकास हा परमार्थापेक्षा स्वार्थाच्या लढाईतुनच होणार आहे. म्हणजेच विकास हे या लढाईचे बायप्रॉडक्ट आहे.
अवांतर- कालच निवडुकीवर पैशाचा वाढता प्रभाव या परिसंवादाला गेलो होतो. राजकीय उमेदवार बरेच खरे बोलले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
शक्ती दे! युक्ती दे! (बुद्धीही दे!!)
आणि लवकरात लवकर सत्ता दे ! ( म्हणजे खुर्ची दे ! )
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
प्रतिक्रिया
एकुणच सगळे
धर्मनिरपेक्ष शासन
काय बोलले बुवा ?
अगदी
शक्ती दे!