Skip to main content

नातं तुझं माझं

लेखक नेहमी आनंदी यांनी सोमवार, 26/10/2009 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
नातं तुझं माझं आठवणींच्या पलिकडलं मनात वसलेलं डॊळ्यात साठलेलं हृदयात साठवलेलं नातं तुझं माझं पाण्यासारखं नितळ गहिरं जस कातळं खोल जस तळं हिरव गार जस मळं नुसत्या नावात न अडकणारं नुसत्या रेषांमधे न सामावणारं नुसत्या आभाळात न मावणारं नुसत्या देहात न राहणारं नातं तुझं माझं प्रसन्ना जीके.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1342
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

वाह वाह छान कविता. ( आम्हाला कवितेतले येव्हडेच कळते) मिसळपावावरती स्वागत आहे :) जेष्ठ कवी ©º°¨¨°º© प .रा. कवी ©º°¨¨°º© आमचे राज्य