लिखाण केलंय. सदुभाऊ डोळ्यासमोर उभे राहिले. असे सदुभाऊ शहरा-शहरात अन पक्षा-पक्षात आहेत म्हणुन तर लोकशाही जिवंत आहे. पण दुर्दैवानं कोणत्याच पक्षाला आता अश्या मानसांची किंमत राहिली नाहिये. सगळंच राजकारण आता कमर्शिअलाईझ झालय अन मग तिकिटं जातात गुंड, गुन्हेगार अन गळ्यात किलो किलो वजनाच्या सोनसाखळ्या मिरवणार्या बिल्डरांकड.
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच मस्त...
वल्लीच आहेत सदुभाउ........