✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

यांत्रिकी आरेखक(मेकॅनिकल ड्रॉफ्ट्समन)

व
विकि यांनी
Fri, 02/29/2008 - 19:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5640 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

झ
झकासराव Sat, 03/01/2008 - 00:03 नवीन

तुम्हाला

तुम्हाला मिसळ् पाव वरुन पोष्ट कार्ड पाठवल् आहे

  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sat, 03/01/2008 - 09:54 नवीन

यांत्रिकी आरेखक

विकि साहेब,

माझ्या ब्लॉग वर या संबंधि काही माहिती, MIT Lectures या सदराखाली उपलब्ध आहे.

 

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

  • Log in or register to post comments
व
विकि Sat, 03/01/2008 - 15:47 नवीन

धन्यवाद

अभ्यंकर साहेब धन्यवाद. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
प
पिवळा डांबिस Sat, 03/01/2008 - 10:50 नवीन

हू द हेल केअर्स?

मि. पा. वर हा विषय देण्यात काय पॉइन्ट आहे ते कळले नाही.

-पिवळा डांबिस

  • Log in or register to post comments
व
विकि Sat, 03/01/2008 - 15:34 नवीन

डांबिस जी

या विषयाची माहीती मिळवण्यासाठी . या क्षेत्रात इमॅजिन करून मशिनचे पार्ट काढणे महत्वाचे ठरते ते इमॅजिन कश्याप्रकरे करतात त्यासाठी ही चर्चा. आपला कॉ.विकि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
संजय अभ्यंकर Sat, 03/01/2008 - 20:17 नवीन

मि. पा. वर हा विषय देण्यात काय पॉइन्ट आहे ते कळले नाही.

सहमत!

ह्या विषयासाठी www.cnczone.com, www.mmsonline.com ही संकेतस्थळे उपलब्धआहेत.
नाहीतर येथे याविषयाचे शुद्धलेखन होईल.

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
फ
फक्त संदीप Sat, 11/29/2008 - 17:37 नवीन

यांत्रिकी

यांत्रिकी आरेखक म्हणजे काय? टॉप ,फ्रंट,साईड व्युव म्हणजे काय?यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रात या आरेखकाचा उपयोग कश्या प्रकारे होतो? वेगवेगळे ड्रॉईंग पेपर (A0,A1,A2,A3,A4,A5) येथे का वापरले जातात. तसे मशीन पार्टचे विविध भाग ,ऑपरेशन्स,असेंब्लीज याबद्दल माहीती मिळेल का? महत्वाचे म्हणाजे या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार महत्वाचा ठरतो ?ते इमॅजिनेशन कश्याप्रकारे करायचे असते. टॉप ,फ्रंट,साईड view ही कल्पना सर्वसाधारण व्यक्ति जी यंत्रावर काम करुन उत्पादन काढते त्यासाठि आहे. सधारण पणे तुम्हि एखाद्या वस्तु चा विचार करता तेव्हा ति वस्तु वरुन पहिलयास कशि दिसेल (top view) समोरुन कशि दिसेल,(front view) आणि बाजुने कशि दिसेल,(sideview) याचा विचार, या क्षेत्रात इमॅजिनेशन हा प्रकार अतिशय महत्वाचा ठरतो कारण त्याशिवाय नविन निर्मिति होणे शक्य नाहि वेळे अभावि मि जास्त महिती देवु शकत नाहि आणि शुध्दलेखनाच्या चुकाही होतात घाई मधे मी याचे उत्तर देईन जेवढे शक्य असेल तेवढे...मी याच क्षेत्रात आहे. धन्यवाद शुध्दलेखनाच्या चुका क्ष्मस्व..... डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा