रसूल अल्लाह आणि तो अन्वय यांनी Mon, 09/14/2009 - 00:39 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 2353 वाचन 💬 प्रतिसाद (7) प्रतिक्रिया मस्त गोष्ट भडकमकर मास्तर Mon, 09/14/2009 - 00:49 नवीन मस्त गोष्ट .. अगदी त्रिफळाचित आवडली.... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी खोटं सांगत विसोबा खेचर Mon, 09/14/2009 - 01:33 नवीन खोटं सांगत नाही मित्रांनो तो असा गायला की माझा शहाजोगपणा बर्फासारखा पार वितळून गेला होता. खरं आहे. असे गुरूजन/गुणीजन फक्त मैखान्यातच भेटतात! :) मस्त अनुभव...! त्या अज्ञात गवयाला माझा प्रणाम! तात्या. शंका? भडकमकर मास्तर Mon, 09/14/2009 - 01:48 नवीन एक शंका.. तो माणूस स्वतःच्या वाहनाने स्वतः वाहन चालवत घरी गेला की सध्या कलम १८५ वाहतूक कायद्याला घाबरून असतो रे बाबा, असे म्हणत रिक्षा बिक्षाने घरी गेला? ____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी हा हा हा!! चतुरंग Mon, 09/14/2009 - 01:50 नवीन आपली ही लहान शंका एकदमच जबरा बरं का मास्तर!! ;) (वाहतूक नियंत्रक)चतुरंग सहमत श्रावण मोडक Mon, 09/14/2009 - 02:58 नवीन खोटं सांगत नाही मित्रांनो तो असा गायला की माझा शहाजोगपणा बर्फासारखा पार वितळून गेला होता. खरं आहे. असे गुरूजन/गुणीजन फक्त मैखान्यातच भेटतात! Smile मस्त अनुभव...! सहमत!!! त्या गवयाला सलाम. सलाम सहज Mon, 09/14/2009 - 08:45 नवीन त्या अनामिक गवयाला व तसेच एक प्रांजळ आठवण लिहल्याबद्दल अन्वयराव तुम्हालापण! हिरवी मिर्ची आणि आलं अन्वय Tue, 09/15/2009 - 00:16 नवीन या मित्रांमध्ये एक जण पेगबरोबर हिरवी मिर्ची आणि आलं चवीनं खाणारा एकजण होता म्हंजे तोही आमचा मित्रच होता त्याची सवय सांगितली , बाकी काही नाय
मस्त गोष्ट भडकमकर मास्तर Mon, 09/14/2009 - 00:49 नवीन मस्त गोष्ट .. अगदी त्रिफळाचित आवडली.... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
खोटं सांगत विसोबा खेचर Mon, 09/14/2009 - 01:33 नवीन खोटं सांगत नाही मित्रांनो तो असा गायला की माझा शहाजोगपणा बर्फासारखा पार वितळून गेला होता. खरं आहे. असे गुरूजन/गुणीजन फक्त मैखान्यातच भेटतात! :) मस्त अनुभव...! त्या अज्ञात गवयाला माझा प्रणाम! तात्या.
शंका? भडकमकर मास्तर Mon, 09/14/2009 - 01:48 नवीन एक शंका.. तो माणूस स्वतःच्या वाहनाने स्वतः वाहन चालवत घरी गेला की सध्या कलम १८५ वाहतूक कायद्याला घाबरून असतो रे बाबा, असे म्हणत रिक्षा बिक्षाने घरी गेला? ____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
हा हा हा!! चतुरंग Mon, 09/14/2009 - 01:50 नवीन आपली ही लहान शंका एकदमच जबरा बरं का मास्तर!! ;) (वाहतूक नियंत्रक)चतुरंग
सहमत श्रावण मोडक Mon, 09/14/2009 - 02:58 नवीन खोटं सांगत नाही मित्रांनो तो असा गायला की माझा शहाजोगपणा बर्फासारखा पार वितळून गेला होता. खरं आहे. असे गुरूजन/गुणीजन फक्त मैखान्यातच भेटतात! Smile मस्त अनुभव...! सहमत!!! त्या गवयाला सलाम.
सलाम सहज Mon, 09/14/2009 - 08:45 नवीन त्या अनामिक गवयाला व तसेच एक प्रांजळ आठवण लिहल्याबद्दल अन्वयराव तुम्हालापण!
हिरवी मिर्ची आणि आलं अन्वय Tue, 09/15/2009 - 00:16 नवीन या मित्रांमध्ये एक जण पेगबरोबर हिरवी मिर्ची आणि आलं चवीनं खाणारा एकजण होता म्हंजे तोही आमचा मित्रच होता त्याची सवय सांगितली , बाकी काही नाय
प्रतिक्रिया
मस्त गोष्ट
खोटं सांगत
शंका?
हा हा हा!!
सहमत
सलाम
हिरवी मिर्ची आणि आलं