छान लेख. ओंकार.
राजकारणी लोकांनी तर दंगल करणार्यांना फारच लाडावून ठेवले आहे. (संपादीत)
आजच संचारबंदीचा फटका बसलेल्या एका दुर्दैवी प्राध्यापकाच्या मृत्यूची बातमी वाचली. दंगलीत असे किती सर्वसामान्य लोक नाहक मारले जातात. पण मतपेटीवर डोळा असलेल्या राजकारण्यांना त्याचे कसलेही सूतक नाही.
याच बरोबर आणखी एक म
मंगल कार्य ( लग्नाचा हॉल ) यासाठी ही मिरज फार प्रसिध्द होते/ आहे.
-------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
"..म्हणायला इथे एक ब्राम्हण आळी आहे. "तीला "ब्राम्हणपुरी "म्हणतात.आम्च्या शेजारी राहणार्या लहान्या आनंद ला पुरी आवडत नव्हती,म्हणुन तो पत्ता सांगताना "ब्राम्हण पोळी " मिरज म्हणायचा.
मुस्लिम बांधव सहसा डिवचल्याशिवाय दुसर्याच्या वाटेला जात नाहीत असे माझे निरिक्षण आहे.
अगदी बरोब्बर!!!
याची खूप उदाहरणं देता येतील!!!
पाकिस्तान... एकच पुरेसं नाही का?
अतिरेक्यांना सुद्धा हिंदूंनी फार त्रास दिलाय नाही का?
खरं तर काश्मीर त्यांचंच, पण आपण ते सुद्धा घेऊ देत नाहीयोत त्यांना!
हिंदू पहिल्या पासूनच हिंसक वृत्तीचे...
मुसलमान कमालीचे शांत आणि सज्जन!
विधान सभेची निवडणुक मि.पा. वर घेतली जाते आहे हे ऐकल्यापासुन झाडुन सर्व पक्षीय राजकारणी मि.पा. वर सक्रिय झाल्याची भिती वाटते आहे.
असो...... कुणी निंदा अथवा वंदा ..... दंगली घडविणे हाच आम्हा राजकारण्यांचा धंदा.........
अफझल गुरु असो नाही तर अफझल खान आम्हास फक्त कारण पुरे असते.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
हे घ्या......... ते पोस्टर बघा.......अगदी अ-भयन्कर साधेसुधे पोस्टर आहे :)
http://www.saamana.com/2009/Sept/10/Link/Main1.htm
http://epaper.pudhari.com/epaperimages/1092009/1092009-md-pun-1/11938453.JPG
मि.पा. सेनेचे अधिक्रूत उमेदवार JAGOMOHANPYARE यांची प्रथम प्रचार फेरि पुर्ण.... त्यांच्या या घनाघाती प्रचार सभेला उत्तुंग प्रतिसाद लाभेल अशी त्यांची आशा आहे.
जय मिसळ्पाव, जय सेना....... बाकि दुनिया मरे या जिये, हमे क्या लेना देना.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
हो ना आम्हा घरी धन आल्यामुळे शिवबा उरले सेनेपुरते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
लोकान्च्या फाजल लाडाला न जुमानता मिपाने ते पोस्टर आपल्या सन्केत स्थळावर लावल्याबद्दल मिपाचे जाहीर अभिनन्दन ! :)
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
असेच सुन्दर 'मिपा' असते रायगडावरती
आम्हीही काही टन्कले असते वदले छत्रपती ! :)
लोकान्च्या फाजल लाडाला न जुमानता मिपाने ते पोस्टर आपल्या सन्केत स्थळावर लावल्याबद्दल मिपाचे जाहीर अभिनन्दन !
-------------------------------------
सध्या माझ्या computer च्या desktop वर हेच पोस्टर झळकतयं...
अफजल खानाच्या वधाचे पोस्टर लावल्याबद्दल मिपाचे अभिनंदन करणे म्हणजे राजकारणी लोकं भाषणात दर चार वाक्यांनंतर 'जय भवानी जय शिवाजी' चा गजर करून त्यांचे कार्य म्हणजे माझेच असे जे भासवतात तसे वाटते..
आणि अर्थातच, अफजल खानाचा वध केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज की जय !!
(कधी कधी पॉलिसी सोडून प्रतिसाद देणारा) शाहरुख
मिपा मालक, आपल्या अभिनंदनासाठी अशा कारणापेक्षा कितीतरी चांगली कारणं आहेत..गैरसमज नसावा !!
एखादा झेंडा फडकवणे, एखादी घोषणा देणे, विशिष्ट वेष परिधान करणे हे संदर्भ सोडून बघितल्यास फार मोठे पराक्रम नव्हेत पण ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय झेंडा फडकवणे, वंदे मातरम म्हणणे, खादी परिधान करणे हे किती तरी हिमतीचे होते. त्याच प्रकारे जेव्हा सरकार अफझलखान वधाचे पोस्टर लावणे बेकायदा ठरवते तेव्हा त्याचा निषेध म्हणून, त्या निषेधाचे प्रतीक म्हणून असे पोस्टर मिपावर लावणे हे अर्थातच कौतुकास्पद आहे. तथाकथित निधर्मी लोक कांगावा करत आहेत म्हणून, प्रतिगामी आहे म्हणून, विशिष्ट समाजाची अतीनाजूक मने दुखावतील म्हणून वगैरे बिनडोक विचार न करता हे पोस्टर मिपावर लावले म्हणून मी चालकांचे अभिनंदन करतो.
कौतुक करायला अजून अनेक कारणे असली तरी हे कारण आजिबात कमी नाही. मिपाच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला गेला आहे!
आमच्या पराक्रमी राजाने ह्या जुलमी माणसाचा कोथळा काढला ह्या आठवणीला उजाळा दिला तर काही कोत्या लोकांच्या पोटात का दुखावे बरे?
मी १० वीत असताना वडीलांची बदली मीरजेत झाली त्यामुळे तीकडे जाण्याचा योग आला.
म्हणजे तुम्ही मूळ मिरजकर नाही आहात तर...!
असो. तुमच्या माहीतीसाठी, २००८ च्या निवडणूकीनंतर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत एक महाआघाडी कार्यरत आहे ज्याचे प्रवर्तक आहेत जयंत पाटील. या महाआघाडीत राष्ट्रवादी, भाजप, आणि शिवसेना सत्तेचे भागीदार आहेत. इथले खासदार काँग्रेसी आहेत आणि महाआघाडीच्या कारभाराबद्द्ल इथे प्रचंड नाराजी आहे.
मी ही माहीती दिली कारण विधानसभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेउन सरकार नेहमी प्रमाणे बोटचेपं धोरण स्वीकारत आहे. असे तुम्ही म्हणता, मग तुम्ही "सांगलीतल्या सत्तेतून बाहेर पडा" असे भाजप आणि शिवसेनाला सांगाल काय? निदान "सत्तेतून बाहेर पडा" असा लेख तरी लिहाल काय? मी हे का सांगतोय हे लक्षात घ्या. राष्ट्रवादी या राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाबरोबर स्थानीक पातळीवर स्वार्थासाठी युती करायची , सरकारकडून आणि पोलीसांकडून अन्याय झाला अशी बोंब मारायची, आणि साळसूदपणे तथाकथित अन्याय करणार्याबरोबर संसार करायचा हा बोटचेपेपणा नव्हे तर हिंदूंचा विश्वासघात आहे, असे तुम्हाला वाटत नाही काय?
बाकी, दंगल हिंदू-मुस्लिम की राजकीय हा प्रश्न वेगळाच आहे, पण तो नंतर... :-)
--(कोणत्याही राजकीय/धार्मिक संघटनेशी संबंध नसलेला) सुहास
नमस्कार,
माझ्या प्रिय मित्रांनो.. आज पुन्हा एकदा सरकार ने फितूरी दाखवली आहे,
अफजल वधाचा इतिहास ज्यांना अमान्य आहे, त्यांना संरक्षण आणि शिव प्रेमिंवर अन्याय सुरु केला आहे..
जसा राजा तशी प्रजा आसे म्हणतात, यावेळी सरकार शंढ असेल पण प्रजा नक्किच नहीं..
अफजल वधाचा धडा शालेय पुस्तकातून वगळने , प्रतापगडावर अफजल च्या थडग्या भोवतीच आतिक्रमण (न्यायालयाने शिवप्रेमिंच्या बाजूने निकाल देऊन सुद्धा सरकार ने त्या आतिक्रमणाला दुजोरा दिला. )
आणि आता अफजल वधाच्या छायाचित्राला विरोध...
उद्या हेच सरकार छत्रपति शिवाजी महाराजांच्या छायाचित्राला विरोध करणार नहीं याची कोण हामी ?
एका धर्मातील लोकांच्या मूटभर मतांसाठी हे राजकारण, आणि म्हणे सर्व धर्म समभाव...
कायदा सर्वांना समान नसेल तर समभाव कसा असणार ?
त्या मूटभर लोकांना मुसलमान म्हणायला मी मुळीच घाबरत नहीं...
पण त्यांना मुसलमान म्हणुन मला इस्लाम धर्माचा अपमान करायचा नहीं..
मित्रांनो या सर्व गोष्टी लक्ष्यात घेउन, खूप विचार करून पाउले उचलता आली पाहिजे..
जो देशावर प्रेम करतो, तोच चिडू शकतो.. , आणि जो चिडू शकतो तोच लढू शकतो... अस स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत.
देव, देश आणि धर्मं याच साठी छत्रपति शिवाजी महाराज झिजले...
आज त्यांचा आशिर्वाद म्हणुन आपण सर्व सुखात नांदत आहोत...
त्यांचा आशिर्वाद म्हणुन आपण आपल्या वैयतिक लढाया लढू शकतो..
छत्रपति शिवाजी महाराजांचे कार्य आज आणि पुढेही चालवायचे आहे, आणि ते आपले कर्तव्यच आहे...
आपला,
लक्ष्मीकांत शिनगारे,
पुणे.
This is the arrested Idol breaker Muslim, Imran Nadaf
Police brutally attacked Hindus - 1
Police brutally attacked Hindus - 2
Muslims pelting stones towards Hindus & Police
Muslim youth hosting their Green flag on the top of Police van
हा पाहा एक खास व्हिडियो
Hindu Woman converts to islam.. live by Zakir Naik
http://www.youtube.com/watch?v=tjmNV6k9loU
जालावर एक तरी व्हिडियो "मुस्लीम वुमन कन्व्हर्टस हिंदु" असा शोधून दाखवा!
काय हिंमत आहे हिंदुंची असे काही करण्याची?
आपला
गुंडोपंत
बांग्ला विभागात (देश आणि पश्चिम बंगाल दोन्हीकडे) हिंदुंचे शिरकाण चालले आहे. त्याकडे आपण कधी पाहणार आहोत?
(संपादित - कृपया भयानक चित्रफिती दाखवू नयेत. कितीही सत्य असले तरी असले प्रकार मानसिक संतुलन बिघडवणारे असतात. त्यामुळे संपादित केले आहे.)
आपला
गुंडोपंत
बांग्ला विभागात (देश आणि पश्चिम बंगाल दोन्हीकडे) हिंदुंचे शिरकाण चालले आहे. त्याकडे आपण कधी पाहणार आहोत?
यावर काही नेमकी दीर्घकालीन उपाय योजना आखणे शक्य आहे का?
असल्यास काही टिप्पणी?
आपला
गुंडोपंत
एका वर्षात किमान दहा हजार हल्ले हिंदुंवर झाले असे ही श्वेतपत्रीकाच म्हणते. मग न मोजले गेलेले हल्ले किती असतील?
म्हणजे दिवसाला किती हल्ले? याचा अर्थ येथे तर सरसकट कत्तल चालली आहे.
हे पाहा दुवे
http://intellibriefs.blogspot.com/2005/12/10000-incidents-of-minority-attack-in.html
http://hrcbmdfw.org/blogs/bangladesh/archive/2006/01/02/70.aspx
हा पाहा अजून एका पत्रकाराचा ब्लॉग.
http://www.upiasia.com/Blogosphere/Akashja/20090820/islamization_and_minority_oppression_in_bangladesh/
या शिवाय काही
http://www.islam-watch.org/iw-new/index.php?option=com_content&view=article&id=160:bangladesh-christians-increasingly-vulnerable-to-growing-muslim-persecutions&catid=103:islam
येथे काही आकडेवारी आणि अत्याचाराची काही भयानक चित्रे. (आपापल्या जबाबदारीवर पाहावीत!)
(संपादित - चित्रे फारच भयानक आहेत. पोटात ढवळून येते. काढून टाकली आहेत.)
हो खरे आहे. पण आपण चित्रेही पाहू शकत नाही असे अत्याचार बांग्लादेशातील हिंदुंवर होत आहेत!
फार भयानक चालले आहे हे सगळे.
कधी आणि कसे थांबणार हा मोठा प्रश्न आहे.
आपला
गुंडोपंत
दन्गल घडवल्याबद्दल मिरजेतून सुमारे ३०० हिन्दुना तडीपार केले आहे... पोलिसान्च्या समोर हिरवे झेन्डे लावणारे, गाडीवर नाचणारे मात्र आजही मिरजेतच आहेत...... :(
अरे तिकडे सांगली , मिरज , इचलकरंजी शांत झाली आहे पण अजुन इथली दंगल संपताना दिसत नाही :S
(कृ्.ह.घ्या.)
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
लोकसत्ता चा हा लेख वाचलात का?
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=7529:2009-09-12-13-48-59&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13
इंटेलिजन्स ब्युरो व गृहमंत्रालयाने संयुक्तरीत्या केलेली पाहणी म्हणते की, "एकदा भारताच्या सरहद्दीतून घुसखोरी केली की त्या बांगलादेशी नागरिकाला कुठे व कसे जायचे हे सगळे व्यवस्थित माहिती असते! ते स्थानिक राजकारण्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधतात. नोकरशहा व पोलीस यांच्याशी बोलणी करण्यासाठी स्थानिक राजकारण्यांनीही काही माणसे बाळगलेली असतात, शिधावाटप पत्रिका, मतदार ओळखपत्र मिळविणे, मतदार यादीत नाव नोंदवून घेणे, भारतीय नागरिक असल्याने सिद्ध करणारी कागदपत्रे तयार करणे असे सर्व उद्योग या मंडळींच्या माध्यमातून पार पाडले जातात."
अशा मुसलमान घुसखोरांसाठी पायघड्या घातल्या जात असतांना हिंदु मात्र तडीपार?
च्यामारी हे आपले नशीब की पोलिस हिंदुंना बांग्लादेशात तडीपार करत नाहीयेत!
हिंदुंना देश नाही राजसत्तेचा अंकुशही हातात नाही अशा निराधार अवस्थेत आपण अजूनही कसे काय हिंदु म्हणून कसे तगुन आहोत हेच कळत नाही.
आपला
गुंडोपंत
हा देश म्हणजे बापूजीन्ची शेळी होऊन बसला आहे ! बकरीने 'भगव्या' लोकांचा ' हिरवा' चारा खायचा.... आणि नन्तर 'हिरव्या' लोकानी बकरीचे ' भगवे' रक्त फुकट प्यायचे! :)
प्रतिक्रिया
छान लेख.
मीरज हे
आमच्या
याच बरोबर
आले, आले........
"..म्हणायला
इंचलकरंजी
.. राजे
मुस्लिम
वा वा ! क्या
सर्व पक्षीय राजकारणी मि.पा. वर सक्रिय
सहमत आहे
हे घ्या.........
जय मिसळ्पाव, जय सेना.......
अरेरे काय
हो ना
लोकान्च्य
असेच
खरंच.......
हा हा..
प्रतिकात्मक
-----------------------------
मी १० वीत
अफजल खान वधाचा इतिहास अमान्य ?
हे काय आहे???
अजून किती हिंदुंना मुस्लीम बनवणार?
बांग्ला
बांग्ला
ही एक श्वेत पत्रीका
दन्गल
अरे तिकडे
घुसखोर घरात.
हा देश
पुढारीतील