खरेच ही जाणीव नेहमीच टोचणी लावते.
२ रुपये टाकून सामाजीक जवाबदारी मात्र आम्ही टाळतो...
आणि भुकेलेल्याला विचारतो की काम का करत नाहीस?
सभोवताली असलेले दिसू नये म्हनून डोळे मिटतो.
भिकारी आपल्या उपयोगी पडतात ते आपल्याला थोडेसे का होईना पण आपण कुठेतरी वरचढ आहोत ही सुखद जाणीव देत असतात.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
त्यांना एक संधी दिली तर ते पण deserve करतील... ह्याची जाणीव हवी...
त्यांच्या जागी आपण सुद्धा असू शकलो असतो... ह्याची जाणीव हवी...
"जाणीव" असण खुप महत्वाच आहे
छान लिहिलि आहेस
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!
हल्ली भिकारी देखिल खरेखुरे भिकारी नसतात.
भीक मागणं हा एक धंदा आहे आणि ह्या धंद्याचे कर्ते-करविते एसी केबिनमध्ये बसलेले असतात. तुमच्या आमच्यासमोर येऊन भीक मागणारे हे बहुधा सगळे पगारी नोकर असतात. निदान मुंबई शहरात असणारे बहुसंख्य भिकारी तरी ह्याच प्रकारचे असतात. तेव्हा त्यांना दया-माया दाखवणे किंवा भीक घालणे म्हणजे त्या पडद्याआडच्या शेठजींना गबर करण्यासारखे आहे.
पटलं तर होय म्हणा....नाहीतर, जाणीव का काय म्हणता ती ठेवा...
आपल्याला काय?
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
खरय!
मला तर भिकार्यांविषयी अजिबात कीव वगैरे वाटत नाही. आपण त्यांना भीक देवून त्यांना अजूनच भिकारी करत असतो.
एकदा मी ट्रॅफिक सिग्नल व थांबलो होतो. एक उघडा लहान मुलगा चेहर्यावर दिनवाणे भाव आणून माझ्यासमोर हात पसरून उभा राहीला. मी त्याला म्हणालो, माझी गाडी पूस मग मी तूला दोन रुपये देईन आणि त्याला फडकं दिलं. त्यानेही मग गाडी पुसल्यासारखं केलं आणि मग मी त्याला दोन रुपये दिले. ते फडकं त्याच्याजवळच राहू दिले आणि त्याला सिग्नलला थांबलेल्या बाकिच्या गाड्या पुसण्याची खूण केली. त्यानं नंतर काय केलं माहित नाही पण लोकं मात्र विचीत्र नजरेनं माझ्याकडे बघत होते. :(
खरेच ही
त्यांना एक
मुक्तक
त्यांना एक
कसली संधी आणि कसली जाणीव !
तसं असेलही
खरय! मला तर
सत्य!!!