विजय कोणाचा ?
अर्थातच राज साहेबांचा
अवांतर: पराजय कोणाचा ? :)
सांगायला पाहिजे ? ओळखा पाहू ?
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
माझ्या मते विजय कुणाचाहि झलेला नाहि. त्या गोष्टीसाठी लढाई झाली ती मतांवर डोळा ठेऊन.. निवडणुका होताच पुन्हा सवलती वगैरे सगळं सूरू होईल की नाहि बघा.
आणि पराभव?? तो तर नेहेमीच जनतेचा होतो ना!
ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून २७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "ध्वज विजयाचा उंच धरा रे...."
प्रतिक्रिया
विजय
माझ्या मते
१०० %