भुजबळांनी योग्य निर्णय घेतला आहे. गर्दी कमी झाली की जंतुंचा फैलाव कमी प्रमाणात होतो सध्या अशाच निर्णयाची गरज होती. हे निर्णय घेतल्यामुळे कोणाचे किति नुकसान होईल याचा विचार करायचा नसतो. भुजबळांनी नेमके हेच केले. त्यांना याचे " क्रेडिट "मिळेल की नाही याचा विचार त्यांनी केलेला नाही.
फाटकांची काय पंचाईत झाली असेल ती असो. यानिमित्ताने भुजबळांनी आपण त्वरित निर्णय घेउ शकतो हे दाखवुन दिले आहे.
प्रतिक्रिया
आयडिया,