चालू द्या... :)
आपला,
(अविवाहीत) तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
एखादाच योगेश्वर पिवळा डांबिस असेल तरच त्याची यातून सुटका... चांगलं खाऊ-पिऊ घालणारी.., रोज हापिसातून निघण्या आधी फोन करणारी..(काही पालथे धंदे केले असतील निस्तरण्याची पूर्वसूचना तर मिळते ना!!), छान मोगर्याचे गजरे माळणारी बायको मिळते नाहीतर..
साधा मानव वा योगेश्वर, मी स्वामीच सुखांचा,
भोगी म्हणुनि उपहासा, मी योगी कर्माचा ||
;)
(स्वगतः च्यायला, आज रात्री गळ्यात मिरच्या आणि लिंबू बांधून झोपलं पाहिजे! :))
मजेशीर प्रकर्ण दिसतेय.
वाचतो आहे, येऊद्यात अजुन , एकुण ह्या लेखाच्या निमीत्ताने बर्याच जणांचा अडकलेला बोळा निघणार तर ;)
उत्तम जमते आहे, पुलेशु ...
------
छोटा डॉन
हेच म्हणतो.... ;)
(विवाहीत कि अविवाहित ह्या प्रश्नात अडकलेला ) राजे :D
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
बघ ना मी इतकी वर्षे ऑफिसात राबराब राबतो. काय मिळतं मला.??? कामाच्या अनियमीत वेळा.. बर्याचदा नुसतं सॅण्डविच नि कॉफी.. संध्याकाळी पण ९ वाजेपर्यंत घरी गेलो तर ठीक आहे नाहीतर विकतची पोळीभाजीही मिळत नाही.. पोटाचे हाल पण एकवेळ परवडले रे.. पण घरी गेल्यावर चार शब्द बोलायलाही कुणी नाही... ऑफीसमध्ये चार मित्र असतात तेवढेच.. पण प्रोफेशनल रिलेशन्स वेगळे नि आपलं हक्काचं माणूस असणं वेगळंच रे!!! विकांताला जरा पाय मोकळे करू म्हणून कुठे मॉलमध्ये गेलो.. की हातात हात घालून फिरणारी जोडपी जखमेवर पोतंभर मीठ चोळतात..
=)) =)) =))
=)) =))
=))
बापरे हे वाचुन पुरती वाट लागली....
काय पण लिहिले आहे...
माझी तर वाटच लावली आहे ;)
असो पुढचा भाग लिहा लवकर
पराच्या नजरेसमोर आता पर्यंत दिलेल्या वरपरीक्षा उभ्या राहिल्या... त्यावेळी मुलींनी विचारलेल्या स्वयंपाक येतो का?? घरकाम येतं का??? सप्तपदीतल्या सगळ्या वचनांचं पालन करशील का?? या असल्या प्रश्नांनी पराला गारद केलं होतं.. लग्न झाले/ठरले नाही.. गर्लफ्रेंड पण नाही.. म्हणून नाईलाजास्तव कॅफेतल्या मुलींकडे पाहत कसेबसे रडतखडत जगत होता. नि "लडकी और बस के पीछे कभी भागना नहीं चाहिए.. एक गयी तो दुसरी आती है.." असे काहितरी बरळून मनाची समजूत घालत होता... छे: माणूस स्वतःच्या इच्छा मारणे याला समाधान म्हणत असतो................. आपण नक्की जगणे जगत असतो का जगण्याची तयारी करण्यासाठी खपत असतो? आनन्दात / स्वतःच्याच मस्तीत जगणे असू शकते हे स्वप्नही पहायला आपण नालायक आहोत?
काय परा तु असे विचार करतोस????;)
निखिल
================================
विकांताला जरा पाय मोकळे करू म्हणून कुठे मॉलमध्ये गेलो.. की हातात हात घालून फिरणारी जोडपी जखमेवर पोतंभर मीठ चोळतात..
=)) =)) =)) =)) =)) =))
खरे आहे राव
=)) =))
मस्त.. येऊदे पुढचा भाग लवकर
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ६ वाजून ७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "आज मेरे यार की शादी है...."
प्रतिक्रिया
!!!
:)
व्हॉट?
जस्ट वेट अँड वॉच!!!!
+१
वा .. मस्त
बरेच
नावाचाच तर घोळ होता...
काय आहे हे ?
चालू द्या...
सही
हा, हा, हा!!!!!
काय गरज
हा हा हा ...
हेच
छान सुरवात
+१
हम्म...लवकर
माणूस
+१
बघ ना मी
वा!!!!
अरे झक्कास!
हॅ हॅ हॅ......
निखील
अ गा गा गा
आयला ,,,हे
विकांताला
=))
जपान लाईफ