गुलशन बावरा हे नाव कायमच ऐकतो पण असे लक्षात येत नाही की त्यांची गाणी कोणती वगैरे. वर जैन साहेबांनी दिली आहेतच... पण मग जालावर अधिक शोध केला तर थोडीफार माहीती मिळाली.
त्यांना चित्रपटसृष्टीत येयचे होते खरे पण रेल्वेत नोकरी मिळाली म्हणून कोट्याला गेले. तिकडे गेले तर ती जागा आधीच भरलेली, म्हणून मग त्यांना मुंबईत पाठवले जिथे त्यांना अर्थातच संधी मिळाली.
त्यांनी फक्त २४० गाणी लिहीली. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तडजोड न करता, काव्यात आणि पैशात... जेंव्हा मुंबईत ६५०००ला फ्लॅट मिळत असे तेंव्हा ते चित्रपटासाठी ९०,००० घेत...
बाकी त्यांची अजून काही माहीती असलेली गाणी:
कस्मे वादे (चित्रपट)
जंझीर (चित्रपट)
सनम तेरी कसम(चित्रपट)
अगर तुम न होते(चित्रपट)
वादा करले साजना (गाणे) - हाथ की सफाई (चित्रपट)
सुंदर दुवा विकास राव !
***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)
प्रतिक्रिया
श्रद्धांजली
सुंदर दुवा
आमचीही
श्रद्धांजली
ईश्वर