"युलिप हे गुंतवणुकदारापेक्षा एजंटलाच फायदेशीर आहे.
" असाच अनुभव आहे.
युलिप चे प्रिमीयम मिनीमम ३ वर्षे भरावे लागतात. त्या काळात आपल्या फंडात जमा केलेली रक्कम व मार्केट नुसार झालेली रक्कम ही ५० ते ६० टक्क्यांनी कमी झालेली असते.
थोडक्यात युलीप हा भुलभूल्लय्या आहे. एलाआयसी मध्ये काम करणार्या सुपीक डोक्यातून पिकलेली व सामान्य/ नसमजणार्या लोकांना लुबाडायची एक सोय आहे.
सबब: "जीवन विमा हा अत्यावश्यक आहे यात काही संशय नाही मात्र तो टर्म इंशुरन्स स्वरुपातच घ्यावा"
एकदम मान्य. आणि हो,
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
प्रतिक्रिया
असाच