✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आंबा लस्सी

र
राजमुद्रा यांनी
Wed, 02/20/2008 - 16:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4178 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

म
मनस्वी Wed, 02/20/2008 - 17:11 नवीन

वाऽऽऽऽ

मस्त आहे उन्हाळा रेसिपी मनस्वी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 02/20/2008 - 17:19 नवीन

मजा नाही!

आपल्या पाककृतीबद्दल नक्कीच आपुलकी आहे, परंतु माझं मत विचाराल तर मला आंबा लस्सी किंवा आम्रखंड या सारखे पदार्थ आवडत नाहीत. हे पदार्थ खाताना धड आंबा खाल्ल्याचेही समाधान मिळत नाही आणि मूळ पदार्थ खाल्ल्याचेही समाधान मिळत नाही! लस्सी किंवा श्रीखंड हे मूळ पदार्थ खातांनाच अधिक मजा येते.. अर्थात, हे माझं वैयक्तिक मत! प्रत्येकाची आवडनिवड वेगळी...! अजूनही पा कृ येऊ द्यात.. आपला, (फळांच्या राजाला कुणाशीही शेयर न करणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Wed, 02/20/2008 - 17:30 नवीन

अहो

अहो तात्या! थोडासा बदल म्हणून काय हरकत आहे? एकदा करून तर बघा, खाल्ल्यावर कदाचित(नक्की) आवडेल तुम्हाला :) राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 02/20/2008 - 17:33 नवीन

नक्की!

एकदा करून तर बघा, खाल्ल्यावर कदाचित(नक्की) आवडेल तुम्हाला :) चलो, कोई बात नही! एकदा नक्की करून पाहीन... आपला, (समजूतदार) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजमुद्रा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा