Skip to main content

अजुन एक विडंबन

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी बुधवार, 29/07/2009 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोसळणारा तो धुंद पाऊस, मनात आली दारु पिण्याची हाउस, म्हणतेस तु एकटा नको जाऊस, मला घेउन जा भाव नको खाउस तुझ ते हळुवार ऑर्डर देण आणि नंतर बिलाकडे टक लावुन बघण आणि हळुच इशारा करण आणि माझ रागाने लालबुंद होण झालय नेहमीचच गाह्राण नेहमीच असे करतेस पी-पी पितेस आणि मलाच बिल द्यायला लावतेस झालय आता नेहमीचच मला परत कधीच नाय नेणार तुला कधी कळणार तुला , एकदा तरी बिल द्याव मला ?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1682
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

किती भयानक भयकथा आहे...वा ! अजुन पर्य॑त गारठलो आहे... ;;) सुहास (चा॑दण्या॑तर : म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला... )

प्रकट