Skip to main content

मुलांना अर्थकारण शिकवायचय?

लेखक स्वाती२ यांनी बुधवार, 15/07/2009 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मुलगा एका प्रोजेक्ट साठी रिसर्च करतोय त्या निमित्ताने त्याला Junior Achievement या संस्थेबद्दल माहीती मिळाली. ही संस्था मुलांना उद्योजकता,संपत्ती निर्माण, आर्थीक व्यवहार या बद्दल शिक्षण देते. संस्थेचे जाळे जगभर पसरलेले आहे. प्राथमिक शाळेपासून हायस्कूल पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे उपक्रम आहेत. संस्थेचे संकेतस्थळ http://www.ja.org/default.asp

वाचने 2302
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

फारच उपयुक्त माहिती. ह्या माहितीचा उपयोग किराणा मालाचे दुकान टाकण्यासाठी कितपत होऊ शकेल? ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.