✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

स्वाक्षरीचा वापर

व
विकास यांनी
Mon, 07/13/2009 - 09:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2857 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

किती लोकांच्या घोड (की गाढव हो? ;))चुका दुरुस्त करत बसणार आहात?

Nile
Mon, 07/13/2009 - 10:43 नवीन
मला स्वतःला मजेदार स्वाक्षर्‍या वाचायला आवडतात. वास्तवीक मी देखील आता एक मजेदार स्वाक्षरी तयार केली आहे पण ती विरंगुळा या सदरात मोडते हे कसे सांगायचे ते न समजल्याने गैरसमज होऊ शकतो म्हणून अजून वापरत नाही आहे इतकेच
हा हा हा! =)) तुमच्या सहीचा जन्माआधीच मृत्यु झाल्याने माझी विनम्र श्रद्धांजली. सही- आज आनंदी आनंद झाला... ;) (आमची ही सही उडवण्यास आमचा आक्षेप आहे! :P)
  • Log in or register to post comments

जा फुकट्यांनो !!!!

मिसळभोक्ता
Mon, 07/13/2009 - 10:03 नवीन
जा फुकट्यांनो, परत फिरा ! घराकडे अपुल्या ! कुठलाही प्रोव्हायडर जेव्हा फुकट सर्विस देतो, तेव्हा ती फुकट सर्विस अ‍ॅक्सेप्ट करताना, त्यांनी टाकलेली सही, स्वतः, "आय अ‍ॅक्सेप्ट" म्हणून अ‍ॅक्सेप्ट केली, आणि मग नंतर बोंबाबोंब करायचा अधिकार गमावून बसलात, तरी ही आरडा ओरडी ??? प्रीमियम सर्विस घ्या की ! फुकटे साले. (फ्युनरल होम विषयी: ज्याचा बाप मेला त्याला "हाऊ आर यू" म्हणणे जर बरोबर असेल, तर त्याने "फाईन" म्हणणे काय चूक आहे ? त्याने "नॉट फाईन" म्हणून, जर त्याच्या मेलेल्या बापाचे सगळे गुण सांगायला सुरुवात केली, तर मग त्याविषयी बोंबाबोंब करणार आहत का ? अर्थात, फुकट लिहायला मिळते, म्हटल्यावर बोंबाबोंब करायला काहीही हरकत नाही म्हणा.) तात्या, चपला उधार देरे जरा. ह्या सर्व फुकट्यांना चपला घालून पाठवतो बाहेर. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

विकासशेठ..

वाटाड्या...
Mon, 07/13/2009 - 10:04 नवीन
मॅनर्सचा (सभ्यतेचा ?) विषय काय घेऊन बसलात...जरा इथे तिथे डोकवा म्हणजे कळेल गेलेल्या माणसाच्या श्रद्धांजली धाग्यावर लोक त्या माणसाला एखादी भाषा येते का नाही ह्यावर काथ्याकुट करत बसतात..कदाचित अलिकडे जन ह्यालाच काथ्याकुट म्हणत असावेत ... - वाटाड्या...
  • Log in or register to post comments

पण जेंव्हा

विसोबा खेचर
Mon, 07/13/2009 - 10:39 नवीन
पण जेंव्हा एखाद्या व्यक्तीस श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून प्रतिक्रीया लिहीलीत आणि खाली येणारी स्वाक्षरी डीलीट केली नाहीत तर त्या प्रतिसादातील भावना कितीही प्रामाणिक असल्या पण खाली (केवळ उदाहरणार्थ) "डुकराशी चिखलात कधीही कुस्ती करु नये. तुमचे कपडे घाण होतातच डुकराला मात्र त्यात मजा मिळत असते." असे पुढचे वाक्य दिसले तर सगळाच गोंधळ उडतो. तर अशा स्वाक्षर्‍या तेव्हढ्या गंभिर प्रतिसादापुरत्या (तिथल्यातिथेच करता येते) खोडल्या तर तुम्हाला योग्य वाटेल का?
विकासरावांनी अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. परंतु हा सेन्स सर्व सभासदांना असायला हवा ना?! तात्या.
  • Log in or register to post comments

सहमत. हा

विशाल कुलकर्णी
Mon, 07/13/2009 - 10:51 नवीन
सहमत. हा मुद्दा कधी ध्यानातच घेतला नव्हता किंवा आला नव्हता. तात्यांचाही आणि विकासभाऊंचाही! धन्स!! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

याहू

सहज
Mon, 07/13/2009 - 11:07 नवीन
याहूमेल बाबत मिभोभौंशी सहमत. गांभिर्याबाबत मुद्दा बरोबरच आहे. उत्तर सही मधे आहे -------------------------------------- १०० सुशिक्षीत मेले की १ सुसंस्कृत बनतो.
  • Log in or register to post comments

सहजरावांश

अवलिया
Mon, 07/13/2009 - 11:34 नवीन
सहजरावांशी सहमत आहे. --अवलिया ================ १०० सुसंस्कृत मेले की १ सहज बनतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

इथे एकाने

विजुभाऊ
Mon, 07/13/2009 - 11:47 नवीन
इथे एकाने एकदा "तुझा पगार किती तू बोलतो किती " अशी स्वाक्षरी ठेवली होती" ........ ती स्वाक्षरी आहे हे माहीत नसेल तर हे वाक्य भलतेच इन्सल्टींग वाटते प्राक्तनास अर्थ असतो म्हणून ते जगणे व्यर्थ जात नाही
  • Log in or register to post comments

विकासराव, त

लिखाळ
Mon, 07/13/2009 - 15:26 नवीन
विकासराव, तुमचे म्हणणे खरे आहे. प्रतिसाद देताना त्या खालची स्वाक्षरी समयोचित आहे की नाही हे आठवण ठेऊन पाहावे. तसेही व्यासपीठावर कुणी आपल्या दिवंगत आप्तस्वकीयाच्या आठवणीने हळवे झाले असेल किंवा एखाद्या दिवंगत प्रसिद्ध कलाकाराचे गाणे रंगमंचावर सादर झाल्याने परिक्षकांच्या डोळ्यात आसवे जमली असतील तर अश्या प्रसंगी आम्ही प्रेक्षकांना जोरदार टाळ्या वाजवण्याचे आवाहन मुळीच करत नाही. प्रसंग निवळू देतो. आणि मग मात्र 'दिवंगत कलाकारच्या स्मृतीला अभिवादन म्हणून' जोरदार टाळ्यांचे आवाहन करतो. आम्हाला आमच्या या समयोचित वागण्याचे फार म्हणजे फार कौतुक वाटते. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments

विसंगत स्वाक्षर्‍यांचा मुद्दा पटण्यासारखा

धनंजय
Mon, 07/13/2009 - 20:46 नवीन
कित्येक स्वाक्षर्‍या गमतीदार असतात. परंतु प्रतिसादातील मजकुराला विसंगत असल्यास स्वाक्षरी तात्पुरती तरी काढणे योग्य. (मिसळपावाने प्रत्येक प्रतिसादाखाली "तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :) " असे जोडले, तर मिसळभोक्ता यांचा प्रतिसाद लागू होतो. मला वाटते विकास यांचा मुद्दा वेगळा, स्वतः निवडलेल्या स्वाक्षरीबाबत, आहे.)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा