आई सांगत होती,,, मला शाळेत प्रवेश घ्यायला आई आली होती बरोबर,,,, मुख्याध्यापक बाईंनी मला गाणं म्हणायला सांगितले,,,,,, आणि मी खुर्चीत त्यांच्याकडे पाठ फिरवुन बसले,,,(मी नाही म्हणत्,,,जा,, अशा आविर्रभावात,, [( ) आईपण समजावत होती ,,,गाणं म्हण म्हणून ,,, पण मी नमले नाही L) शेवटी त्या दोघींनी हार मानली ~X( ,,, त्यानंतर घरी आल्यावर मी रडगाणे म्हटले,,,, :''( (आईने धम्मक लाडु दिले होते,,,,, =)) )
नेहा
नेहा मस्त्च =))
मी मुख्याध्यापक बाईंन्च्या टेबल्वर्ची कात्रि त्याना तुट्लिये असे सान्गित्ले होते. बाइनी लगेच प्रवेश दिला चुण्चुण्नीत मुल्गी पाहुन ;)
चुचु
कृपया वैयक्तिक गप्पा मारण्यासाठी खरडवहीचा वापर करावा !! शार्दुल आणि चुचु ह्यांना ह्यापुर्वीही असाच टाईमपास करताना पाहाण्यात आलं आहे !!!-आणिबाणिचा प्रतिसादकर्ता
अवांतर : वरचं ह.घे.हे.वे.सां.न.ल आणि फोटू आवडला
प्रतिक्रिया
वा! सुरेख!!
हो आठ्वण नाहीये,,,,,,,,,,, आठ्वणी आहेत,,,,,,,,, :(
नेहा
चुचु,,,,,
अहेच मुळी ,,
तुल कत्रीच
कृपया
प्र.डि.के.आ.
चुचुने
आजच्या
असले फोटो